सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे ज्या घटकांना कोणत्याही मागास प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ किंवा सोईसुविधेचा फायदा दिला जात नाही. अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांचा त्यात सम ...
पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पूर्णा प्रकल्पामुळे परिसरातील विहिरींमधील पाण्याच्या पातळीत दहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याचा उपयोग परिसरातील शेतकऱ्यांनी संत्रा उत्पादन घेण्यासाठी केला. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रारोपे लावण्यात आली. ...
शहरात कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्याच्या अनुषंगाणे नागरिक, स्वयंसेवी संस्था, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्याशी समन्वय साधून कृती कार्यक्रम तयार केलेला आहे. त्याअनुषंगाने महापालिका क्षेत्रात ...
पोलिसांनी याप्रकरणी आरोपी असलेला धाकटा भाऊ प्रफुल्ल सुभाष ससाने (३४) याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, मृत राहुल याला दारूचे व्यसन जडले होते. दररोज मद्यपान करून तो घरात वाद घालायचा. वृद्ध आई-वडिलांना शिवीगाळ व मारहाण करणे त्याच्य ...
वंचित, गरिबांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाकडून घरकुल योजना राबविल्या जात आहेत. घरकुल बांधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान दिले जाते. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे राहणीमान उंचावले जावे व त्यांच्या निवाºयाचा प्रश्न सुटावा, या ...
गत तीन आठवड्यांपासून पवनी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली नसतानाही अड्याळसह परिसरातील गावांना नेरला उपसा सिंचन संजीवनी ठरले. मात्र प्रकल्पाच्या पाण्यावर रोवणी झाली असली तरी आता शेतात भेगा दिसून येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नेरला उपसा सिंचन पर्य ...
शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात अडीच महिन्यांपूर्वी संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरु करण्यात आले. नियमानुसार आणि गाईडलाईन अनुसार मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र येथे कोणत्याच सुविधा दिसत नाही. थातूरमातूर स्वच् ...
माडगी शिवारातून वैनगंगा नदी वाहते. गत दोन वर्षापासून नवीन पुलाचे बांधकाम सुरु आहे. नदीपात्रात १० ते ११ सीमेंट काँक्रीटचे पिलर बांधकाम सुरु आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास नदीच्या मध्यभागी असलेल्या पिलरचा लोखंडी सांगाडा अचानक कोसळला. वैनगंगा नदीवर ...