नागपूर जिल्ह्यातील बेला (ता.उमरेड) येथील साखर कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच जणांचा काही सेकंदातच जीव गेला. आता आमचे होणार तरी कसे असा हृदय पिळवटून टाकणारा प्रश्न पाचही घरी वारंवार, क्षणाक्षणाला उपस्थित केला होत होता. ...
यावर्षी भारतीय राख्यांची जास्त विक्री होताना दिसत आहे. त्यामुळे या सणाच्या माध्यमातून ४ हजार कोटींचा झटका बसत असल्याचे संकेत व्यापाऱ्यांच्या देशव्यापी खरेदीतून दिसून येत आहे. ...
शिक्षण मंत्रालयात ‘ऑनलाईन’ शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी विशेष समर्पित विभागच राहणार आहे. या माध्यमातून ‘डिजिटल’ शिक्षणासाठी पायाभूत सुविधा, साहित्य निर्मिती तसेच विविध बदलानुसार शिक्षण तंत्रात बदल यासंदर्भात पावले उचलण्यात येतील. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९७ वा वर्धापनदिन ४ ऑगस्ट रोजी ‘ऑनलाईन’ पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी नामवंत चित्रकार चंद्रकांत चन्ने यांचा विद्यापीठातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्काराने सन्मान करण्यात येणा ...
ब्रिटिश काळामध्ये नोंद करण्यात आलेली संरक्षित असलेली आणि नोंदीवर न आलेली असंरक्षित अशी ८४ हजार ४८६ हेक्टर जमीन विदर्भात आहे. वन विभागाने ती वनक्षेत्र म्हणून घोषित केली असून, यातील बहुतेक क्षेत्रातील जमीन ताब्यातही घेतली आहे. ...
बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरामधील हिरव्या रंगाचे पाणी हॅलोअर्चिया सूक्ष्मजीवामुळे गुलाबी झाले असा अहवाल पुणे येथील आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने दिला आहे. हा अहवाल ‘लोकमत’ने मिळवला आहे. ...