सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले. अनेक नागरिक झोपेत असताना घरात पाणी शिरल्यामुळे त्यांची तारांबळ उडाली. ...
चेकपोस्टवर कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलीस शिपायाचा त्याच ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना रविवारी दुपारी कुरखेडा मार्गावरील एकलपूरजवळ घडली. ...
गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे भाजप खासदार अशोक नेते यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट बनवून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीकडून केला जात आहे. यासंदर्भात खा.नेते यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ...
भाजीविक्रेत्या भावाने रात्रीच्यावेळी उरलेल्या काकड्या आईच्या दुकानात ठेवल्याचा राग मनात धरून सख्ख्या भावाने त्याच्या भावावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. ...