शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
4
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
5
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
6
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
7
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
8
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
9
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
10
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
11
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
12
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
13
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
14
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
15
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
16
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
17
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
18
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
20
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड

राज्यातील १२ मान्यवरांना पद्म; झाकिर हुसेन, मुलायमसिंह यादव, डॉ. दिलीप महालनो यांना पद्मविभूषण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 8:10 AM

समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या १०९ जणांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 

नवी दिल्ली :

समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या १०९ जणांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. १९७१च्या बांगलादेश युद्धामध्ये निर्वासित छावण्यांमध्ये निरलस वृत्तीने कार्य केलेले व ओआरएसचे जनक डॉ. दिलीप महालनोबिस, प्रख्यात तबलावादक झाकीर हुसेन, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव (मरणोत्तर) यांच्यासह सहा जणांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात येईल. पद्मपुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील एकुण १२ मान्यवरांचा समावेश आहे.

प्रसिद्ध उद्योजक व बिर्ला समूहाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला, प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूर, सांख्यिकी विज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले पुण्यातील दीपक धर यांच्यासह ९ जणांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पद्मश्री पुरस्कारांच्या विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश आहे.    

धर, झुनझुनवाला, विधाते, माने यांचा समावेश   पद्मविभूषण :  बाळकृष्ण दोशी- (मरणोत्तर) वास्तुविशारद- गुजरात, झाकिर हुसेन-कला- महाराष्ट्र, एस. एम. कृष्णा- सामाजिक योगदान- कर्नाटक, दिलीप महालनाेबिस (मरणोत्तर)- औषधी- पश्चिम बंगाल, श्रीनिवास वर्धन- विज्ञान आणि अभियांत्रिकी- अमेरिका, मुलायम सिंह यादव (मरणोत्तर)- सामाजिक योगदान, उत्तर प्रदेश यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.    पद्मभूषण :  एस. एल. भैरप्पा- साहित्य आणि शिक्षण- कर्नाटक, कुमार मंगलम बिर्ला- व्यापार आणि उद्योग- महाराष्ट्र, दीपक धर- विज्ञान आणि अभियांत्रिकी- महाराष्ट्र, वाणी जयराम- कला- तामिळनाडू, स्वामी चिन्ना जेयर-अध्यात्म- तेलंगणा, सुमन कल्याणपूर-कला-महाराष्ट्र, कपिल कपूर-साहित्य आणि शिक्षण- दिल्ली, सुधा मूर्ती- सामाजिक कार्य- कर्नाटक, कमलेश डी. पटेल-अध्यात्म, तेलंगणा यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.   पद्मश्री पुरस्कार :  डॉ. सुकामा आचार्य- अध्यात्म- हरयाणा, जोधाईबाई बायगा-कला- मध्य प्रदेश, प्रेमजीत बारिया - कला - दादरा आणि नगर हवेली, उषा बरले - कला- छत्तीसगड, मुनीश्वर चांदडावार - औषधी - मध्य प्रदेश, हेमंत चौहान- कला - गुजरात, भानुभाई चितारा - कला - गुजरात, हेमोप्रोवा चुटिया - कला - आसाम, नरेंद्र चंद्र देबबर्मा (मरणोत्तर) - सामाजिक योगदान - त्रिपुरा, सुभद्रा देवी - कला - बिहार, खादर वल्ली दुडेकुला - विज्ञान आणि अभियांत्रिकी - कर्नाटक, हेमचंद्र गोस्वामी - कला - आसाम, प्रितिकाना गोस्वामी - कला - पश्चिम बंगाल, राधाचरण गुप्ता - साहित्य आणि शिक्षण- उत्तर प्रदेश, मोददुगु विजय गुप्ता - विज्ञान आणि अभियांत्रिकी - तेलंगणा, अहमद हुसेन आणि मोहम्मद हुसेन

- कला - राजस्थान, दिलशाद हुसैन - कला - उत्तर प्रदेश, भिकू रामजी इदाते - समाजकार्य - महाराष्ट्र, सी. आय. इसाक, साहित्य आणि शिक्षण- केरळ, रतनसिंग जग्गी - साहित्य आणि शिक्षण - पंजाब, बिक्रम बहादूर - जमातिया - सामाजिक कार्य - त्रिपुरा, रामकुईवांगबे जेने- सामाजिक कार्य- आसाम, राकेश राधेश्याम झुनझुनवाला (मरणोत्तर) - व्यापार आणि उद्योग- महाराष्ट्र, रतनचंद्र कार - औषधी - अंदमान आणि निकोबार, महिपत कवी - कला - गुजरात, एम. एम. किरावानी- कला - आंध्र प्रदेश, आरीस खंबाट्टा (मरणोत्तर) - व्यापार आणि उद्योग - गुजरात, परशुराम कोमाजी खुणे- कला- महाराष्ट्र, रगणेश नागप्पा कृष्णराजनगरा - विज्ञान आणि अभियांत्रिकी, आंध्र प्रदेश, मागुनी चरण कुंर - कला - ओडिशा, आनंदकुमार - साहित्य आणि शिक्षण - बिहार, अरविंद कुमार - विज्ञान आणि अभियांत्रिकी - उत्तर प्रदेश, डोमर सिंह कुंवर - कला - छत्तीसगड, रायझिंगबोर कुरकलांग - कला - मेघालय, हिराबाई लोबी - समाजकार्य - गुजरात, मूलचंद लोढा- समाजकार्य - राजस्थान, राणी मचाय्या- कला- कर्नाटक, अजय कुमार मांडवी- कला - छत्तीसगड, प्रभाकर भानुदास मांडे - साहित्य आणि शिक्षण - महाराष्ट्र, गजानन जगन्नाथ माने - समाजकार्य - महाराष्ट्र, अंतर्यामी मिश्रा - साहित्य आणि शिक्षण - ओडिशा, नाडोजा पिंडीपापनहल्ली मुनिवेंकटप्पा - कला - कर्नाटक, प्रा. डॉ. महेंद्र पाल - विज्ञान आणि अभियांत्रिकी- गुजरात, उमाशंकर पांडे - समाजकार्य - उत्तर प्रदेश, रमेश परमार आणि शांती परमार- कला - मध्य प्रदेश, डॉ. नलिनी पार्थसारथी - औषधी - पुडुचेरी, हनुमंत राव पसुपुलेती - औषधी - तेलंगणा,

रमेश पतंगे - साहित्य आणि शिक्षण - महाराष्ट्र, कृष्णा पटेल- कला - ओडिशा, के. कल्याणसुंदरम पिल्लई - कला - तामिळनाडू, व्ही. पी. अप्पुकुट्टन पोडुवल - समाजकार्य - केरळ, कपिल देव प्रसाद - कला - बिहार, एस. आर. डी. प्रसाद - क्रीडा - केरळ, शाह रशीद अहमद कादरी - कला - कर्नाटक - सी. व्ही. राजू - कला - आंध्र प्रदेश, बक्षी राम - विज्ञान आणि अभियांत्रिकी - हरयाणा, चेरुवायल के. रमन- कृषी - केरळ, सुजाता रामदोराई - विज्ञान आणि अभियांत्रिकी - कॅनडा, अब्बारेड्डी नागेश्वर राव - विज्ञान आणि अभियांत्रिकी - आंध्र प्रदेश, परेशभाई राठवा - कला - गुजरात, बी. रामकृष्ण रेड्डी - साहित्य आणि शिक्षण - तेलंगणा, मंगला कांती रॉय - कला - पश्चिम बंगाल, के. सी. रनरेमसांगी - कला - मिझोरम, वडिवेल गोपाल आणि मासी सदैयान - सामाजिक कार्य - तामिळनाडू, मनोरंजन साहू - औषधी - उत्तर प्रदेश, पतायत साहू - कृषी - ओडिशा, ऋत्त्विक सन्याल - कला - उत्तर प्रदेश, कोटा सच्चिदानंद शास्त्री - कला - आंध्र प्रदेश, संकुरथरी चंद्रशेखर - समाजकार्य - आंध्र प्रदेश, के. शनाथोईबा शर्मा - क्रीडा - मणिपूर, नेकराम शर्मा - कृषी - हिमाचल प्रदेश, गुरचरण सिंग - क्रीडा - दिल्ली, लक्ष्मण सिंह - सामाजिक कार्य - राजस्थान, मोहन सिंह - साहित्य आणि शिक्षण - जम्मू आणि काश्मीर, थौनाओजम चाओबा सिंग - सामाजिक कार्य - मणिपूर, प्रकाश चंद्र सूद- साहित्य आणि शिक्षण - आंध्र प्रदेश, नेहुनुओ सोरी - कला - नागालँड, जनुम सिंग सोय - साहित्य आणि शिक्षण - झारखंड, डॉ. कुशोक ठिकसे नवांग चंबा स्टॅनझिन- अध्यात्म - लडाख, एस. सुब्बरामन - पुरातत्त्व - कर्नाटक, मोआ सुबोंग - कला - नागालँड, पालम कल्याणा सुंदरम - सामाजिक कार्य - तामिळनाडू, रविना रवी टंडन - कला - महाराष्ट्र, विश्वनाथ प्रसाद तिवारी - साहित्य आणि शिक्षण

- उत्तर प्रदेश, धनिराम टोटो - साहित्य आणि शिक्षण - पश्चिम बंगाल, तुलाराम उप्रेती - कृषी - सिक्कीम, डॉ. गोपालसामी वेलुचामी - औषधी - तामिळनाडू, डॉ. ईश्वर चंदर वर्मा - औषधी - दिल्ली, कुमी नरिमन वाडिया - कला - महाराष्ट्र, कर्मा वांगचू (मरणोत्तर) - सामाजिक कार्य - अरुणाचल प्रदेश, गुलाम मुहम्मद झाझ - कला - जम्मू आणि काश्मीर.

डॉ. महालनोबिस यांचे महत्त्वाचे कार्यपश्चिम बंगालमधील डॉ. दिलीप महालनोबिस यांनी ओरल रिहायड्रेशन सोल्यूशनचा (ओआरएस) व्यापक प्रमाणात उपयोग केला होता. १९७१च्या बांगलादेश युद्धामध्ये त्यांनी निर्वासित छावण्यांमध्ये लोकांची सेवा केली. बालकांमध्ये डायरिया, कॉलरा, डिहायड्रेशनचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ओआरएसचा वापर केला. त्यामुळे या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ९३ टक्के घट झाली. इतके महान कार्य केल्याबद्दल डॉ. दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. 

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिसपदक नाव     पदजयकुमार सुसईराज     विशेष आयजीपी, कुलाबा, मुंबई लक्ष्मी गौतम     विशेष आयजीपी, कुलाबा, मुंबई निशिथ मिश्रा    विशेष पो. महानिरीक्षक, नागापाडा, मुंबई संतोष गायके     पो. उपाधीक्षक, गोरेगाव, महाराष्ट्रचंद्रकांत माकर     एसीपी, दादर पूर्व दीपक चव्हाण    पोलिस निरीक्षक, माटुंगा पूर्व रमेश काथार     पीडब्ल्यूआय, औरंगाबाद विभाग देवीदास गव्हारे     अतिरिक्त एसपी, अमरावतीसुधाकर काटे     अतिरिक्त एसपी, सीआयडी, पुणे शैलेश पसलवाड     सहायक पोलिस आयुक्त, नवी मुंबईमनोज नेरलकर     पोलिस उपाधीक्षक, वरळीश्याम शिंदे     पोलिस निरीक्षक, नवी मुंबईअलका देशमुख     पोलिस निरीक्षक, ठाणेदत्तात्रय पाबळे     पोलिस निरीक्षक, डी. एन. रोड, मुंबई बापू ओवे     पोलिस निरीक्षक, गोरेगाव प्रसाद पंढारे     पोलिस निरीक्षक, ठाणेशिरीष पवार    पोलिस निरीक्षक, खोपोलीसदाशिव पाटील     कमांडंट, धुळेसुरेश गाठेकर     सहायक पो. निरीक्षक, वाशिम दिलीप सावंत     गुप्तवार्ता अधिकारी, मुंबईसंतोष कोयंडे     सहायक पो. निरीक्षक, मुंबई    चंद्रकांत लांबट     सहायक पो. निरीक्षक, चंद्रपूरझाकीरहुसैन मौला किल्लेदार    सहायक पो. निरीक्षक, मुंबई भारत पाटील     पोलिस निरीक्षक, मुंबईप्रमोद किटे    सहायक पो. निरीक्षक, अमरावती आनंद गावडे     सहायक पो. निरीक्षक, रायगड सुखदेव मुरकुटे    सहायक पो. निरीक्षक, नाशिक विभागगोकुळ वाघ     हेड कॉन्स्टेबल, औरंगाबाद धनंजय बारभाई     सहायक पो. उपनिरीक्षक, पुणे शहरसुनील गोपाल    सहायक पो. उपनिरीक्षक, एसीबी, मुंबई दत्तात्रय कडनोर     सहायक पो. उपनिरीक्षक, नाशिक शहरज्ञानेश्वर आवारी    पोलिस निरीक्षक, मुंबईरामकृष्ण पवार    पोलिस निरीक्षक, धुळे ओमप्रकाश कोकाटे    पोलिस निरीक्षक, नागपूर ग्रामीण सुभाष गोईलकर     सहायक पो. उपनिरीक्षक, विरार पूर्व संजय कुपेकर     पोलिस उपनिरीक्षक, ठाणेप्रदीप अहिरे    पोलिस उपनिरीक्षक, ठाणेप्रकाश घाडगे    पोलिस उपनिरीक्षक, कांदिवलीविजय पवार    पोलिस उपनिरीक्षक, फोर्ट, मुंबई