शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या आठवड्याभरात वादात अडकले शिवसेनेचे मंत्री; डिग्री बोगस असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 12:48 IST

ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या डिग्रीमुळे उच्च तंत्र शिक्षण मंत्री अडकले वादात

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीमधील उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत वादात सापडले आहेत. सामंत यांची डिग्री बोगस असल्याचा आरोप आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. फडणवीस सरकारमध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असलेले विनोद तावडेदेखील डिग्रीमुळे वादात सापडले होते. विशेष म्हणजे या दोन्ही आजी-माजी उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या डिग्री ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या आहेत. पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी सामंत यांच्या डिग्रीबद्दलची माहिती मिळवली. त्यानंतर विरोधकांनी सामंत यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. मात्र शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी हे सर्व आरोप खोडून काढले. माझी आणि माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची चौकशी करा, असं खुलं आव्हान त्यांनी दिलं. ‘ज्ञानेश्वर विद्यापीठात शिकलो यात मला कमीपणा वाटत नाही’ असं स्पष्ट मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं. ‘1991 मध्ये मनोहर आपटे यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठाची स्थापन केली. या संस्थेमध्ये प्रॅक्टिकल ज्ञान दिलं जायचं. त्याची डिग्री दिली जायची, तशी मी घेतली. उद्योजक होण्यासाठी मी डिग्री घेतली होती. त्या डिग्रीच्या आधारे मी शासकीय नोकरी किंवा घर घेतलं नाही. त्या डिग्रीचा वापर करुन मी कोणताही शासकीय लाभ घेतला नाही’, असा दावा त्यांनी केला. मी मंत्री झाल्यावर अचानक हे प्रकरण चर्चेत आलं. माझ्या डिग्रीचा वाद उकरुन एखाद्याला रात्री गोळ्या न घेता शांतपणे झोप येत असेल, तर चांगलं आहे, असा टोलादेखील त्यांनी लगावला.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेUday Samantउदय सामंतVinod Tawdeविनोद तावडेShiv Senaशिवसेना