शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कष्टाळू आणि जिद्दी माणसांना जगात संधी - डी.एस. कुलकर्णी

By admin | Updated: March 29, 2015 00:14 IST

लातूर जिल्ह्णावर लोकमान्य टिळक आणि स्वामी रामानंद तीर्थ यांनी प्रेम केले आहे. शैक्षणिक क्षेत्रामुळे लातूरचे नाव जगात आहे. या जिल्ह्णात जिद्दी आणि कष्टाळू माणसे आहेत.

लातूर : लातूर जिल्ह्णावर लोकमान्य टिळक आणि स्वामी रामानंद तीर्थ यांनी प्रेम केले आहे. शैक्षणिक क्षेत्रामुळे लातूरचे नाव जगात आहे. या जिल्ह्णात जिद्दी आणि कष्टाळू माणसे आहेत. या छोट्याशा जिल्ह्णातील ४३ आयकॉन्स ‘लोकमत’ने निवडून त्यांची यशोगाथा समाजासमोर आणली. अशा कष्टाळू आणि जिद्दी माणसांना जगात संधी आहे. ते भारताचेच काय अमेरिकेचेसुद्धा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. कारण आयकॉन्स हे स्वत:च स्वत:चे शिल्पकार असतात, असे प्रतिपादन घराला घरपण देणाऱ्या डीएसके विश्व समुहाचे प्रणेते डी.एस. कुलकर्णी यांनी शनिवारी लातूर येथे केले. येथील हॉटेल ग्रँड विट्सच्या लॉनवर झालेल्या शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते ‘आयकॉन्स आॅफ लातूर’चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख, खा. सुनील गायकवाड, सिनेअभिनेत्री क्रांती रेडकर, उर्मिला कानेटकर, प्राचार्य अनिरुद्ध जाधव, उद्योजक महेश मलंग, विजय केंद्रे, प्रवीण ब्रिजवासी आदिंची उपस्थिती होती. कुलकर्णी म्हणाले, उद्योजकांनी संवाद वाढवायला हवा. तर राजेंद्र दर्डा म्हणाले, लातूरने शिवराज पाटील-चाकूरकर, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, दिलीपराव देशमुख असे नेतृत्व दिले. लातूरने शैक्षणिक पॅटर्न निर्माण केला. तो देशात गाजला. डाळ उद्योग, तेल उद्योग, साखर कारखाने या सर्व क्षेत्रांत लातूरने गरुड भरारी घेऊन स्वत: जी प्रगती केली, त्याबरोबर जिल्ह्णाचाही विकास केला.माजी मंत्री आ. दिलीपराव देशमुख यांनी ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी खा. सुनील गायकवाड, अभिनेत्री क्रांती रेडकर व उर्मिला कानिटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी औरंगाबाद आवृत्तीचे संपादक सुधीर महाजन यांनी प्रस्ताविक केले. तर शाखा व्यवस्थापक नितीन खोत यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)