शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममधून आता फक्त पाचच व्यवहार मोफत

By admin | Updated: August 15, 2014 03:05 IST

बँक खातेदारांना यापुढे आपल्याच बँकेच्या एटीएमवरून महिन्यातून फक्त पाच वेळा पैसे काढण्याचे व्यवहार नि:शुल्क करता येणार आहेत

मुंबई : बँक खातेदारांना यापुढे आपल्याच बँकेच्या एटीएमवरून महिन्यातून फक्त पाच वेळा पैसे काढण्याचे व्यवहार नि:शुल्क करता येणार आहेत. त्यापुढील प्रत्येक वेळी पैसे काढण्यासाठी ग्राहकास २० रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यास रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना मुभा दिली आहे. सध्या खातेदार स्वत:च्या बँकेच्या एटीएममधून महिन्यातून कितीही वेळा पैसे काढण्याचे व्यवहार नि:शुल्क करू शकत होते.एटीएमवरील व्यवहार आणि त्यासाठीची शुल्क आकारणी याविषयी बँकांना सुधारित निर्देश देणारे परिपत्रक रिझर्व्ह बँकेने गुरुवारी जारी केले. त्यानुसार खातेदारांना इतर बँकांच्या एटीएमवरून दरमहा करता येणाऱ्या नि:शुल्क व्यवहारांची संख्याही सध्याच्या पाचवरून तीन करण्यात येणार आहे. नि:शुल्क व्यवहारांच्या संख्येत होणारी ही कपात फक्त मुंबईसह देशातील सहा महानगरांमधील एटीएमनाच लागू होईल. (विशेष प्रतिनिधी)