शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मलेशियाला पाठवणाऱ्यावर गुन्हा

By admin | Updated: August 1, 2014 04:25 IST

थील शेल हॉस्पिटॅलिटी अ‍ॅकॅडमी प्रा.लि. येथील १९ विद्यार्थ्यांना टुरिस्ट व्हिसावर मलेशिया येथे पाठवून

ठाणे : येथील शेल हॉस्पिटॅलिटी अ‍ॅकॅडमी प्रा.लि. येथील १९ विद्यार्थ्यांना टुरिस्ट व्हिसावर मलेशिया येथे पाठवून तेथे काम करण्यासाठी आवश्यक व्हिसा देणाऱ्या तसेच त्याच अ‍ॅकॅडमीतील आणखी ३४ विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि नोकरीसाठी मलेशिया व सिंगापूरला पाठवतो, असे सांगून त्यांच्याकडून १५ लाख ३० रुपये घेणाऱ्या सिद्धेश देशमुख याच्याविरोधात संस्थेचे विश्वस्त मिलिंद कोळी यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.देशमुख हा मलेशियातून मार्केटिंग प्रतिनिधी म्हणून २०१२मध्ये कोळी यांच्या संस्थेत आला होता. याचदरम्यान त्याने तेथील १९ विद्यार्थ्यांना टुरिस्ट व्हिसावर मलेशिया येथे नेऊन कामाचा व्हिसा मिळवून दिला नसल्याने ते तेथेच अडकून राहिले आहेत. तसेच त्याने आणखी ३४ मुलांना चांगल्या पगाराची नोकरी मलेशिया आणि सिंगापूर येथे मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून १५ लाख ३० हजार रुपये घेऊन पोबारा केला. हा प्रकार २०१२ ते २०१४ दरम्यान घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पसार देशमुख याचा शोध सुरू असून, त्याला दिलेले पैसे त्याने कोणत्या बँकेत जमा केले, याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आर.आर. चव्हाण यांनी दिली. (प्रतिनिधी)