शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

आता एकच महापूजा

By admin | Updated: July 16, 2015 04:02 IST

पंढरीत आषाढीला यंदा विठुरायाची नित्यपूजा आणि महापूजा या दोन्ही एकाच वेळी सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला संमती दिल्यामुळे वारकऱ्यांना

सोलापूर : पंढरीत आषाढीला यंदा विठुरायाची नित्यपूजा आणि महापूजा या दोन्ही एकाच वेळी सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला संमती दिल्यामुळे वारकऱ्यांना दर्शनासाठी तब्बल तीन तास जास्त मिळतील. दोन्ही पूजा आटोपून पहाटे २ वाजल्यापासून वारकऱ्यांना दर्शनासाठी मंदिर खुले केले जाणार असल्याने दर्शन रांगेतील वैष्णवांना ‘विठ्ठल पावला‘ असल्याची भावना वारकऱ्यांतून व्यक्त होत आहे़प्रतिवर्षी रात्री १२ ते पाच या वेळेत विविध तीन पूजा करण्यासाठी मंदिर दर्शनासाठी बंद केले जाते़ यंदा एकाच वेळी महापूजा करण्यात येणार असल्याने साडेबारा ते दोन याच वेळेत मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी दिली़ यासंदर्भात मंगळवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून, त्यांनी प्रशासनाने सुचविलेल्या गोष्टी मान्य केल्या आहेत़ त्यांच्या निर्णयामुळे खूप मोठा वेळ वाचणार आहे़दरवर्षी खासगीवाल्यांची एक, मंदिर समितीची नित्यपूजा आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा अशा तीन पूजा होतात़ न्यायालयाच्या निर्णयामुळे बडवे-उत्पातांचे अधिकार जसे संपुष्टात आले त्याचप्रमाणे खासगीवाल्यांचे हक्क संपुष्टात आले आहेत़ त्यामुळे यंदा खासगीवाल्यांची पूजा होणार नाही़मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी तसेच जिल्हाधिकारी आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते नित्यपूजा आणि महापूजा एकाच वेळी होणार आहेत़