शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, राष्ट्रवादीकडील साखर कारखान्यांना नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 06:48 IST

११ कारखान्यांवर पाच जिल्हा बँकांचे १,२२३ कोटी रुपयांचे कर्ज थकीत; ‘श्वेतपत्रिका’ काढणार

मुंबई : राज्यातील पाच जिल्हासहकारी बँकांचे तब्बल १२२३.९३ कोटी रुपयांचे कर्ज थकवल्याबद्दल राज्य सरकारने ११ मोठ्या साखर कारखान्यांना नोटीसा बजावल्या आहेत. हे सर्व साखर कारखानेकाँग्रेस व राष्टÑवादीच्या मातब्बर नेत्यांचे आहेत.सोलापूर, वर्धा, नाशिक, बुलडाणा व उस्मानाबाद या पाच जिल्हा सहकारी बँकांनी आघाडी सरकारच्या काळात ११ सहकारी साखर कारखान्यांना सरकारी हमीवर कर्ज वितरण केले होते. पण या कारखान्यांनी कर्जाची परतफेड केलेली नाही. त्यामुळे या बँकांची रोख तरलता संकटात आली आहे. त्यामुळे कर्जवसुलीसाठी वित्त विभागाने सहकार विभागाच्या मार्फत या कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत. सहकार क्षेत्रात जनतेच्या पैशाची कशी लूट केली जात आहे, हे सर्वांसमोर यावे यासाठी सहकार क्षेत्रावर लवकरच ‘श्वेत पत्रिका’ काढण्यात येणार आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.भाजपा द्वेषाचे राजकारण करतेय...विरोधकांच्या कारखान्यांना काढलेल्या नोटिसा आणि सहकारावर ‘श्वेत पत्रिका’ काढण्याच्या सरकारच्या निर्णयावर काँग्रेस, राष्टÑवादीने टीका केली.सरकारने या चार वर्षात श्वेतपत्रिका का काढली नाही. राज्याची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. त्यामुळे स्वत:चे अपयश झाकण्यासाठी मुनगंटीवार विरोधकांवर आरोप करीत आहेत.- नवाब मलिक, राष्टÑवादीचे प्रवक्तेसहकारी चळवळ मोडित काढण्याचा हा डाव आहे.- सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा