शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सगळेच काही भगवद्गीता वाचत नाहीत

By admin | Updated: December 17, 2014 03:07 IST

भगवद् गीतेला राष्ट्रग्रंथाचा दर्जा देण्याची मागणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि त्यांच्या सहकारी नेत्यांनी केल्याने गदारोळ उडाला

मुंबई : भगवद् गीतेला राष्ट्रग्रंथाचा दर्जा देण्याची मागणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि त्यांच्या सहकारी नेत्यांनी केल्याने गदारोळ उडाला असतानाच, ज्या घरात भगवद् गीता असते तेथेही तो वाचला जातोच असे नसल्याचे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.भाजपा नेत्यांनी भगवद् गीतेला राष्ट्रग्रंथ बनविण्यासाठी मोर्चेबांधणी चालविलेली असताना खुद्द सरसंघचालकांनीच भगवद् गीतेचे वाचन होत नसल्याबाबतची खंत व्यक्त केली आहे. भागवत यांच्या या विधानामुळे भाजपा नेत्यांच्या मोहिमेतील हवाच निघाली.विजय दिनाचे औचित्य साधून राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि सरसंघचालकांच्या हस्ते ‘समग्र वंदे मातरम्’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. मिलिंद सबनीस यांनी लिहिलेल्या सदर ग्रंथात वंदे मातरम या राष्ट्रगीताचा संपूर्ण इतिहास शब्दबध्द करण्यात आला आहे. यावेळी बोलताना भागवत म्हणाले की, वंदे मातरम् हे केवळ दोन शब्द नसून स्वातंत्र्य योध्यांच्या मुखातील मंत्र होते. वाचन होत नसले तरी लोकांच्या घरात पुस्तके असतात. वाचन होणार नसले तरी समग्र वंदे मातरम् घरात असून दया. किमान भावी पिढ्या वाचतील आणि त्यातून शिकतील, असे भागवत म्हणाले. (प्रतिनिधी)