शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

नितिन गडकरी हे अतिशय हुशार व्यक्ती, दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात : राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 13:26 IST

Bhagat singh Koshyari On Nitin Gadkari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी संवाद साधताना कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचं कौतुक केलं.

ठळक मुद्देराज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. संवाद साधताना कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचं कौतुक केलं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, संवाद साधताना कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचं कौतुक करत ते अतिशय हुशार व्यक्ती असल्याचं म्हटलं. बांबू लागवडींची पाहणी करताना कोश्यारी यांनी गडकरींचं कौतुक केलं. यावेळी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सल्लाही दिला. सबका साथ सबका विकास याप्रमाणे एकत्र राहा असंही ते म्हणाले.

यावेळी बोलताना कोश्यारी यांनी नितिन गडकरींवर स्तुतीसुमनं उधळली. "नितिन गडकरी हे अतिशय हुशार व्यक्ती आहेत. ते दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात," असं असं त्यांनी नमूद केलं. "बांबू लागवडीला गडकरी यांनी प्रोत्साहन दिलं आहे. त्यामुळे त्याचा उपयोग करून घ्या," असा सल्ला कोश्यारी यांनी कुलगुरूंना दिला. 

माध्यमांची भीती अधिक भीती वाटते‘मुझे दुनिया में सबसे जादा डर लगता है, तो वो मीडियासे!’ हे वक्तव्य आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वी केलं होतं. त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात हे वक्तव्य केलं. विद्यापीठात राज्यपाल कोश्यारी यांनी श्री गुरुगोविंदसिंघ अध्यासन केंद्र इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेतला. विद्यापीठ येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल म्हणाले, मला लोकांमध्ये मिसळून राहायला आवडते. लोकांमध्ये गेलो तर अनेक गोष्टी शिकायला मिळतात. 

नियोजनात नसलेल्या गणित संकुलाची इमारत पाहण्यासाठी त्यांनी आग्रह धरला. त्यामुळे यंत्रणेची धावपळ उडाली. नंतर त्यांनी रेन हार्वेस्टिंगची पाहणी केली. रेन हार्वेस्टिंगला मदतीसाठी मी राज्य सरकारला सूचित करतो, असं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यपालांनी विद्यापीठ परिसरातील जलपुनर्भरण योजनेचीही पाहणी केली. वादाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील वसतिगृहाचे उद्घाटन आणि पाहणी दौरा राज्यपालांनी टाळला. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीGovernmentसरकारMarathwadaमराठवाडाMaharashtraमहाराष्ट्रbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी