शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावचे नवनिर्वाचित नगरसेवक रवी साळुंखेंनी घेतली राज ठाकरेंची भेट! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 13:18 IST

Ravi Salunkhe meets Raj Thackeray : सोमवारी सकाळी रवी साळुंखे यांनी मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली.

मुंबई : बेळगाव महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक रवी साळुंखे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी रवी साळुंखे यांचे बेळगाव महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन केले.

सोमवारी सकाळी रवी साळुंखे यांनी मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी रवी साळुंखे यांच्यासोबत एक शिष्टमंडळ सुद्धा उपस्थित होते. या भेटीदरम्यान, राज ठाकरे यांच्याकडून रवी साळुंखे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यासंबंधीचे ट्विट मुंबई न्यूजने केले आहे.

दरम्यान, काल नगरसेवक रवी साळुंखे यांनी शिवसेनेचे नेते आणि बेळगाव सीमा समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली होती. यावेळी पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मराठी भाषिक आमदार निवडून यावेत, यासाठी एकनाथ शिंदे यांनी बेळगावसाठी रणनीती ठरवावी आणि यासाठी त्यांनी बेळगावात यावे, अशी विनंती रवी साळुंखे यांनी केली.

याचबरोबर, रवी साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष कार्यालयात जाऊन अविनाश जाधव यांचीही भेट घेतली होती. यावेळी अविनाश जाधव यांनी रवी साळुंखे यांचा सत्कार केला. यावेळी प्रतीक गुरव, आनंद टपाले, दशरथ नांगरे, सुमंथ जाधव, अप्पाजी बस्तवाडकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.      

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेbelgaonबेळगावMNSमनसे