शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

“…आणि तुमचं तोंड विषाणूमुक्त होईल, चांगले शब्दही बाहेर पडतील;” पडळकरांना राष्ट्रवादीचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 14:38 IST

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याबद्दल बोलताना पडळकरांची जीभ घसरली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकरांची (Gopichand Padalkar) पुन्हा एकदा जीभ घसरल्याचं दिसून आलं होतं. नाशिक येथील कांदा परिषदेत बोलताना शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत पडळकरांनी शरद पवारांवर टीका केली. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनंही पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

गोपीचंद पडळकर तुमच्या तोंडात विषाणू आहे असं दिसून येतं. सध्या तुमच्या तोंडातून केवळ घाण आणि अपशब्द बाहेर पडतायत. म्हणून मी तुम्हाला माऊथ वॉश भेटवस्तू म्हणून पाठवतोय. रोज सकाळी यानं चूळ भरा. यामुळे तुमचं तोंड विषाणूमुक्त होईल आणि तुमच्या तोंडातून चांगले शब्द बाहेर पडतील,” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला.  चौंडीच्या कार्यक्रमावरुन पडळकरांची टीकापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पडळकर चौंडी येथे अभिवादन करण्यासाठी आले होते. शरद पवार यांची सभा झाल्यानंतर दुपारी पडळकर यांची सभा झाली. यावेळी, त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. शरद पवार यांना आताच का चौंडी आठवली? ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी एकदाही ते चौंडीला आले नाहीत. चौंडीला कार्यक्रम होतात ते पवारांना थेट २०२२ मध्येच कळले का? शरद पवार हे केवळ नातवाच्या प्रेमापोटी चौंडीला आले आहेत, असा आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला होता.

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा