शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ना पार्थ, ना शरद पवार, लोकसभेसाठी मीच रिंगणात- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 16:39 IST

पार्थ पवार लोकसभेसाठी उत्सुक असल्याच्या चर्चेवर सुळेंचं भाष्य

मुंबई: आमच्या घरातून फक्त मीच निवडणूक लढवणार असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मावळ लोकसभा मतदासंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यावर सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं. ना पार्थ, ना शरद पवार, आमच्या घरातून केवळ मीच लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं सुळे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या.आमच्यासाठी प्रत्येकजण आणि प्रत्येक मतदारसंघ महत्त्वाचा आहे. लोकांना लढायची इच्छा आहे हे पक्षासाठी चांगलं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला होणारा विरोध यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या उमेदवारीला कोणी विरोध केला, याबद्दलची माहिती माझ्याकडे नाही. उदयनराजेंबद्दलची चर्चा माझ्यापर्यंत आलेली नाही. आम्ही तिकिटं लादणार नाही. तर कार्यकर्त्यांच्या भावना बघूनच उमेदवारी देऊ. अनेक मतदारसंघातून अनेक कार्यकर्ते निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं. पार्थनं भविष्यात राजकारणात यायची इच्छा व्यक्त केल्यास त्यांना उमेदवारी दिली जाईल का, असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. मात्र त्यांनी त्यावर थेट प्रतिक्रिया देणं टाळलं. आमची मावळची बैठक झाली. त्यात पार्थनं कोणतीच इच्छा व्यक्त केली नाही. भविष्यात काय होईल, हे आताच सांगता येणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.  

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९