शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

Nilesh Lanke: वन विभागात मोठा भ्रष्टाचार, सत्ताधारी आमदाराची सरकारकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 18:09 IST

Nilesh Lanke: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी वन विभागातील भ्रष्टाचाराची तक्रार केली असून, यासंबंधित पुरावेदेखील सादर केले आहेत.

मुंबई: विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पेनड्राइव्ह बॉम्बमुळे गाजत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या सरकारकडे वन विभागातील भ्रष्टाचाराची तक्रार केली आहे. यासंबंधित पुरावेदेखील त्यांनी सादर केले आहेत. 

लंकेंचा उपोषणाचा इशारानिलेश लंके यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे ही तक्रार केली आहे. त्यावर वन राज्यमंत्री दत्तात्रेय भारणे यांनी आठ दिवसांत चौकशीचा आदेश दिला आहे. मात्र, आठ दिवसांत कारवाई न झाल्यास वन मंत्र्यांच्या दालनात उपोषणाला बसण्याचा इशारा लंके यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.

नेमकं काय प्रकरण आहे?पारनेर तालुक्यात वन विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या बंधाऱ्यांच्या कामासंबंधी लंके यांनी प्रथम मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली होती. त्यासंबंधीचीच लक्षवेधी त्यांनी आज विधानसभेत मांडली. त्यांनी सांगितले की, सुमारे 1 कोटी 22 लाख रुपयांचा हा गैरव्यवहार झालेला आहे. वनविभागाने पारनेर तालुक्यात बांधलेल्या गॅबियन बंधाऱ्यांच्या कामात हा प्रकार झाल्याचा त्यांचा आरोप आहे. 

पैसे वेगळीकडे वळवल्याचा आरोपतालुक्यातील मातीनाल बांध व गॅबियन बंधार्‍यांची कामे करताना नियमानुसार निविदा प्रसिद्ध करणे गरजेचे होते. पण, तसे न करता सहाय्यक वनसंरक्षक रमेश देवखिळे तसेच अतिरिक्त कार्यभार असलेले वनक्षेत्रपाल प्रताप जगताप यांनी नियमांचे पालन केले नाही. मनमानी पद्धतीने कामांचे वाटप केले आहे. गॅबियन बंधारे ज्या मजुरांनी तयार केले, त्या मजुरांच्या नावावर मजुरी न देता वेगळ्याच मजुरांची नावे वापरुन बिले काढली, असा आरोप करत त्याची कागदपत्रे लंके यांनी सादर केली. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसforest departmentवनविभागCorruptionभ्रष्टाचार