शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच नव्हे, राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुद्धा जाहिरातबाजी करुन पूरग्रस्तांना मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 19:15 IST

पूरग्रस्तांना पुरविण्यात येणाऱ्या मदत पॅकेटवर जयंत पाटील यांचे स्टीकर लावले असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मुंबई - कोल्हापूर अन् सांगलीतील पूरस्थितीने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना, सरकार चक्क जाहिरातबाजी करुन पूरग्रस्तांना मदत करत असल्याचे समोर आले होते. यावरून भाजपवर मोठ्याप्रमाणात टीका होताना पाहायला मिळाले. मात्र सरकारवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सुद्धा आता एक फोटो वायरल झाला असून, त्यात पूरग्रस्तांना पुरविण्यात येणाऱ्या मदत पॅकेटवर जयंत पाटील यांचे स्टीकर लावले असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

जयंत पाटील यांनी फेसबुक वर टाकलेल्या फोटोमध्ये पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या बॉक्सवर जयंत पाटील यांचे स्टीकर लावलेले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्यानंतर  आता जयंत पाटील यांच्यावर सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणात टीका होताना दिसत आहे.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापूरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्यतीची प्रयत्न केले जात आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना, राजकीय नेत्यांकडून चक्क जाहिरातबाजी करुन पूरग्रस्तांना मदत करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो असलेले स्टीकर लावण्यात आलेले मदत पॅकेटची घटना समोर आली असतानाच, आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा पूरग्रस्तांना मदत करताना मदत पॅकेटवर स्व:ताची फोटो लावून जाहिरातबाजी केली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर भाजपप्रमाणेच आता राष्ट्रवादी पक्षाला सुद्धा नेटकरी मोठ्याप्रमाणात ट्रोल करत आहे.