शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

देशातील शेतकरी आजपासून 10 दिवस संपावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2018 10:38 AM

राष्ट्रीय किसान महासंघानं जाहीर केलेल्या संपाला सुरुवात

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाला सुरुवात झालीय. शेतकरी आजपासून 10 दिवस संपावर गेले आहेत. राष्ट्रीय किसान महासंघानं केलेल्या घोषणेनुसार राज्यातील शेतकरी 10 जूनपर्यंत संपावर असतील. या काळात शेतकऱ्यांकडून कोणताही माल विक्रीस आणणार नाहीत. संपूर्ण कर्जमाफी, वीजबिल माफी, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव या मागण्यांसाठी शेतकरी संपावर आहेत. संपाला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी विविध भागांमध्ये शेतमाल वाहून नेणाऱ्या गाड्या अडवण्यास सुरुवात केली. खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. राष्ट्रीय किसान महासंघाच्या कार्यकर्त्यांनी दुधाच्या टँकरचे नळ सोडून दूध रस्त्यावर ओतलं. रात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. आज दिवसभर राज्यातील विविध भागांमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरणार आहे. कोल्हापूरमध्ये सकाळी 11 वाजता किसान महासभेचा मोर्चा निघणार आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी