शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

नासा पेटंटचा मान जळगावकराला

By admin | Updated: March 30, 2015 09:15 IST

सध्या अमेरिकेत संगणक अभियंता असलेल्या पंकज पाटील यांनी तयार केलेल्या ‘नॅनो सेन्सर’ला जगविख्यात ‘नासा’ संस्थेने पेटंट दिले आहे.

विलास बारी, जळगावमूळचे जळगावचे व सध्या अमेरिकेत संगणक अभियंता असलेल्या पंकज पाटील (तोंडापूर ता. जामनेर) यांनी तयार केलेल्या ‘नॅनो सेन्सर’ला जगविख्यात ‘नासा’ संस्थेने (द नॅशनल एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) पेटंट दिले आहे. पंकज यांनी तयार केलेला ‘नॅनो सेन्सर’चा अंतराळयानासाठी उपयुक्त ठरणार आहे. पंकज यांच्या संशोधनावर ‘नासा’ने शिक्कामोर्तब केल्याने मराठी तरुण अभियंत्याने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झेंडा रोवला आहे.सुरुवातीला जामनेर येथे शिक्षण घेतल्यानंतर पंकज यांनी प्रवरानगर (अहमगनगर) येथे संगणक अभियंत्याची पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत उच्चशिक्षण घेऊन तेथेच संशोधन सुरू केले. अंतराळयानाने उड्डाण केल्यानंतर वातावरणाचा ६ मैल प्रति सेकंद दाब तयार होतो. त्यामुळे यानाच्या खिडकीभोवती असलेले अतिसूक्ष्म धूलिकण बंदुकीच्या गोळीसारखे काचेवर आदळतात. अंतराळ यानाच्या सुरक्षेच्यादृष्टीने असलेला हा धोका लक्षात घेऊन पंकज यांनी ‘नॅनो सेन्सर’ विकसित केला आहे.बारीक कॉईल्सचा वापर करून पंकज यांनी सेन्सर तयार केला आहे. यानाच्या खिडकीच्या दोन्ही बाजूला एकमेकांच्या विरूद्ध दिशेला या कॉईल्स असतात. त्यातून विद्युत प्रवाह प्रवाहित केल्यास त्याचे रूपांतर चुंबकीय प्रवाहात होते. तिसरी कॉईल्स त्याच्या जवळ आल्यास ठराविक संकेत मिळतात. सभोवताली तयार झालेले चुंबकत्व व संकेतावरून घटनांची अचूक माहिती मिळते. >  संशोधक कॅपिरो, पंकज व त्यांच्या तंत्रज्ञांच्या पथकाने विविध क्षेत्रांत ‘लो हॅग्रिंग फ्रूट’ हा सेन्सर तयार केला आहे. त्याचा वापर थ्री-डी प्रिंटर्स, लेझर होल्डर्स आणि बीम स्टिरिंग मीटर्स, मिलिट्री तंत्रज्ञान, रोबोटिक्स यात वापर होणार आहे.

> सध्या या सेन्सरची किंमत सुमारे एक लाख २० हजार आहे. पंकज यांच्या संशोधनामुळे आता हा सेन्सर ३० हजारांत उपलब्ध होईल.