शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
2
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
3
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
4
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
5
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
6
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
7
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
8
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
9
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
10
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
11
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
12
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
13
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
14
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

'उद्घाटनाला मुख्यमंत्रीच हवा असं काही नाही', चिपी विमानतळावरुन वाद पेटणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 8:00 PM

Narayan Rane on uddhav thackeray: चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन राणे विरुद्ध शिवसेना वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग: काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांवरील वादग्रस्त विधानानंतर राणे विरुद्ध शिवसेना असा वाद राज्याला पाहायला मिळाला होता. आता चिपी विमानतळावरुन हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. लवकच सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. याबाबत माध्यम प्रतिनिधींनी नारायण राणेंना प्रश्न विचारला असता, 'उद्घाटनाला मुख्यमंत्रीच हवा असं काही नाही, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आहेत', असं नारायण राणे म्हणाले आहेत.

नारायण राणे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना विमानतळाच्या उद्धाटनासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर 'मुख्यमंत्र्यांना बोलावलंच पाहिजे असं काही नाही. संबंधित मंत्रालयाचे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आहेत. मुख्यमंत्री पाहिजेतच असं नाही', असं राणे म्हणाले. तसेच, येत्या 9 ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

श्रेय लाटण्याचा कुणी प्रयत्न करू नये...यावेळी त्यांनी विमानतळ त्यांच्या प्रयत्नामुळे बांधल्याचं म्हटलं. 'विमानतळाचं क्रेडिट घेण्याचा प्रश्न नाही. 2014पर्यंत मी विमानतळ बांधून घेतलं. त्याचं उद्घाटन करण्याचा आमचा अधिकार आहे. श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, जे कोणी म्हणतं आम्ही स्थानिक आहे. त्यांनी संबंधित मंत्र्यांशी बोलावं. शिवसेना कोणत्या आधारावर बोलते मला माहीत नाही, जे परवानगी देणारे मंत्री आहेत त्यांच्याशी भेटून मी बोललो त्यांनी मला हा कार्यक्रम दिला आहे, असं ते म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना