नागपूर अधिवेशन जुलैमध्ये होणार ? लेखी सूचना मागविण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 03:10 IST2017-12-21T03:10:23+5:302017-12-21T03:10:32+5:30

 Nagpur session to be held in July? Written information will be sought | नागपूर अधिवेशन जुलैमध्ये होणार ? लेखी सूचना मागविण्यात येणार

नागपूर अधिवेशन जुलैमध्ये होणार ? लेखी सूचना मागविण्यात येणार

नागपूर : विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत काही सदस्यांनी नागपूर अधिवेशन जुलैमध्ये घेण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांच्याकडून लेखी सूचना मागविण्यात येणार आहे. सर्व लेखी प्रस्तावावर साधकबाधक चर्चा होऊन सर्वसंमतीने निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
मुंबईत जुलैमध्ये पाऊस असल्याने तेथील अधिवेशन नागपुरात घ्यावे व नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत डिसेंबरमध्ये घेतले जावे, असाही एक विचार पुढे आला, असे बापट यांनी सांगितले.

Web Title:  Nagpur session to be held in July? Written information will be sought

टॅग्स :nagpurनागपूर