शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

Nagpur Monsoon Session: ...अन् चिडलेले शिवसेना आमदार थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात धडकले!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 3:04 PM

शिवसेनेचे संतप्त आमदार मुख्यमंत्र्यांच्या दालनात 

नागपूर: विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शिवसेनेचा सामना करावा लागला आहे. विकासकामांसाठी निधी मिळत नसल्यानं संतप्त झालेले शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचले. विकासकामांना निधी देण्याची मागणी यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी केली. दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची कबुली दिलेली असतानाही तो निधी मिळत नसल्यानं शिवसेना आमदार संतप्त झाले. विधीमंडळ अधिवेशनाला आजपासून नागपूरात सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांना शिवसेना आमदारांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार शिवसेनेच्या विधानसभेतील आमदारांनी केली. वर्षभर पाठपुरावा करुनही विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचं आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन आमदारांनी त्यांचा संताप व्यक्त केला. विकासकामांसाठी निधी न मिळाल्यास विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार नाही, असा इशारादेखील या आमदारांनी दिला.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८