शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

माझी कृषी योजना : बियाणे व लागवड साहित्य योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:42 PM

दर्जेदार बियाण्यांची उपलब्धता होण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही योजना राबविण्यात येत आहे.

राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान (एनएमऐईटी) या केंद्र पुरस्कृत अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्य उपअभियान (एसएमएसपी) ही योजना राबविण्यात येत आहे. 

या योजनेंतर्गत बियाणे तपासणी प्रयोगशाळा सुधारणे. बियाणे उत्पादन संस्थांना नवीन बियाणे उत्पादन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी साह्य करणे. यासाठी दर्जेदार किंवा  प्रमाणित बियाण्यांच्या उत्पादकतेमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश करून सध्या अस्तित्वात असलेली योजना एका अभियानाच्या स्वरूपात विस्तारित करण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना वाजवी दरामध्ये व ठराविक वेळेत दर्जेदार बियाण्यांची उपलब्धता होण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेमध्ये शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे पुरवठा करण्यासाठी केंद्रवर्ती बियाणे उत्पादन करण्यापासून ते बियाणे क्षेत्राच्या विकासासाठी हितावह पायाभूत सुविधा निर्माण करण्यास साह्य करणे. नैसर्गिक आपत्तीवेळी बियाण्यांची गरज भागविण्यासाठी बियाणे बँकेत जमा करणे, आदी संपूर्ण बियाणे साखळी तयार करण्याचे यात नियोजन आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी