शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषद निवडणूक: युतीला तीन, काँग्रेस आघाडीला दोन नगराध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 05:01 IST

श्रीगोंद्यात भाजपाला बहुमत, मात्र नगराध्यक्षपद हुकले

मुंबई : राज्यात झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला तीन, तर काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीला दोन नगराध्यक्ष मिळाले. अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित श्रीगोंदा नगरपालिकेत भाजपाला सर्वाधिक ११ जागा मिळाल्या; मात्र नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत राष्टÑवादी-काँग्रेस आघाडीच्या शुभांगी पोटे विजयी झाल्या आहेत.येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकीत छोट्या शहरांमधील मतदारांनी संमिश्र कौल दिल्याचे दिसून आले. सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपालिकेत काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसला एकहाती विजय मिळवून दिला. १९ पैकी १४ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले, तर नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या निलम येडगे बहुमताने विजयी झाल्या आहेत.रायगडमध्ये कर्जत नगरपालिकेत राष्टÑवादी काँग्रेसचा दारुण पराभव करत भाजपा-शिवसेना युतीने विजय संपादन केला. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुवर्णा जोशी निवडून आल्या. गडचिरोलीत आरमोरी नगरपालिका आणि नागपूर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायतीत भाजपाला यश मिळाले. बीड नगरापरिषदेच्या वार्ड क्रमांक ११ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्टÑवादीने बाजी मारली. भारतभूषण क्षीरसागर यांच्या उमेदवाराचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवाराने पराभव केला.आरमोरी नगर परिषद (जि. गडचिरोली): एकूण जागा-१७, भाजपा-८, काँग्रेस-६, शिवसेना-१, परिवर्तन-१, भाकप-१,नगराध्यक्ष - पवन नारनवरे (भाजपा)मलकापूर नगरपरिषद (जि. सातारा) : एकूण जागा-१९, काँग्रेस-१४, भाजपा-५, नगराध्यक्ष -निलम येडगे (काँग्रेस)महादुला नगरपंचायत (जि. नागपूर) : एकूण जागा-१७, भाजपा-११, काँग्रेस-४, बसपा-१, अपक्ष-१, नगराध्यक्ष -राजेश रंगारी (भाजपा)श्रीगोंदा नगर परिषद (जि. अहमदनगर) : एकूण जागा - १९, भाजपा - ११, काँग्रेस - राष्टÑवादी आघाडी-८,नगराध्यक्ष - शुभांगीपोटे (काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी)कर्जत नगरपरिषद (जि. रायगड) : एकूण जागा- १८,भाजपा- ४, शिवसेना-४, आरपीआय-२, राष्टÑवादी-८नगराध्यक्ष : सुवर्णा जोशी (शिवसेना)

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना