शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

MUMBAI RAINS: वडाळ्यात दोस्ती इमारतीच्या बाहेरचा भाग खचला, फोटो पाहून हादरून जाल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 12:22 IST

वडाळ्यातल्या भक्ती पार्क येथे दोस्ती नावाच्या इमारतीच्या बाहेरील जमीन खचली आहे.

मुंबई- वडाळ्यातल्या अँटॉप हिल परिसरातील दोस्ती नावाच्या इमारतीच्या बाहेरील भाग खचला आहे. या ढिगा-याखाली अनेक गाड्या दबल्या गेल्या असून, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. वडाळ्यातल्या लॉर्ड्स इस्टेट परिसरात दोस्ती पार्कजवळील अचानक रस्ता खचल्यानं आजूबाजूच्या परिसरात राहणा-या लोकांची तारांबळ उडाली आहे. पूर्णतः रस्ताच खचल्यानं मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झालं. रविवारपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका वडाळ्यात दोस्ती पार्कजवळील इमारतीच्या आजूबाजूच्या परिसराला बसला आहे. रस्ता खचल्यानं जवळपास 15 गाड्या ढिगा-याखाली दबल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. या बांधकामाविषयी स्थानिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. शेजारी सुरू असलेल्या बांधकामामुळे ही दुर्घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप असून, आता दोस्ती बिल्डरविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. व्हायब्रेटर मर्यादांचं उल्लंघन केल्याचा आरोप करत दीपक गरोडिया, किसन गरोडिया, राजेश शहांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच  वडाळा येथील जमीन खचल्यामुळे सी आणि डी विंगमधील लोकांना महापालिकेतर्फे घरे खाली करण्याची सूचना देण्यात आली आहे. 

टॅग्स :Mumbai Rainमुंबईचा पाऊसMumbaiमुंबईRainपाऊसMumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकारAccidentअपघातnewsबातम्याmonsoon 2018मान्सून 2018weatherहवामान