मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात, ४ ठार

By Admin | Updated: September 15, 2014 11:28 IST2014-09-15T10:59:18+5:302014-09-15T11:28:30+5:30

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात ४ प्रवासी ठार झाले आहेत

Mumbai-Pune Expressway Accident, 4 Dead | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात, ४ ठार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात, ४ ठार

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात ४ प्रवासी ठार झाले आहेत. सोमवारी सकाळी टेंभरी गावाजवळ झालेल्या अपघातात १२ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. 
पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणा-या टेम्पोचे टायर गरम झाले असता वाहनचालकाने खालापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत टेंभरी गावच्या हद्दीत टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला होता. टायर बदलत असताना मागून आलेल्या ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्याता ४ जण ठार झाले. 

Web Title: Mumbai-Pune Expressway Accident, 4 Dead