शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई - कोकण : अनंत गीते, नारायण राणेंना 'दे धक्का'; तरीही शिवसेनेकडे सर्वाधिक जागा? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 21:49 IST

पालघरमध्ये मतदारसंघ अदलाबदलीत शिवसेनेकडे गेला असून भाजपच्या खासदाराने शिवसेनेते प्रवेश केला आहे.

मुंबई : मुंबई आणि कोकण विभागात नेहमीप्रमाणे शिवसेनेलाच मताधिक्य मिळणार आहे. मात्र, रायगडामध्ये केंद्रीय मंत्री अनंत गीतेंना राष्ट्रवादी जोरदार धक्का देणार असल्याचा अंदाज एबीपी माझा आणि नेल्सनने केलेल्या निवडणूकपूर्व सर्व्हेमध्ये वर्तविण्यात आले आहे. तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पुत्राचा पुन्हा एकदा पराभव होणार असल्याचा अंदाज दाखविण्यात आला आहे. 

पालघरमध्ये मतदारसंघ अदलाबदलीत शिवसेनेकडे गेला असून भाजपच्या खासदाराने शिवसेनेते प्रवेश केला आहे. ही जागा शिवसेना जिंकणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर रायगड शिवसेनेच्या हातून जाणार आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरीतही शिवसेनेचेच वर्चस्व दिसून येईल. कल्याण, ठाणे, मुंबई उ., मुंबई उ. पश्चिम, द. मध्य, दक्षिण मतदारसंघ शिवसेना जिंकेल आणि भाजपा मुंबई उ, उत्तर पूर्व आणि उत्तर मध्य हे मतदारसंघात जिंकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर भिवंडीची एकमेव जागा काँग्रेसला मिळणार असल्याचे या सर्व्हेमध्ये नोंदविण्यात आले आहे.  

कोणाला कीती जागा मिळणारएबीपी माझा आणि नेल्सनने आज लोकसभा निवडणूक पूर्व सर्व्हे जाहीर केला आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपकडे महाराष्ट्राचा कल असल्याचे दाखविले आहे. भाजपाला 20 जागा तर शिवसेनेला 17 जागा मिळणार असल्याचा अंदाज यामध्ये वर्तविण्यात आला आहे. तर काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 5 जागा जिंकता येणार असून स्वाभिमानीचे राजू शेट्टी एका जागेवर जिकतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAnant Geeteअनंत गीतेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक