शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
2
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
5
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
6
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
7
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
9
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
10
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
11
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
12
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
13
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
14
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
15
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
17
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
18
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

मुंबईत कोसळधार, मध्य रेल्वे कोलमडली

By admin | Published: July 17, 2017 8:43 PM

गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण मुंबईत पाऊस सक्रिय झाला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 17 -   मुंबईसह अनेक उपनगरांत आजपासून पाऊस सक्रिय झाला आहे. शहरात कोसळणा-या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे तब्बल 20-25 मिनिटे उशिरानं धावत आहे. जवळपास मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. दादर, वरळी, विलेपार्ले, अंधेरी, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस कोसळतोय. तर तीन दिवस कोसळणा-या पावसानं रविवारी काहीशी विश्रांती घेतली आहे. किंचित कुठे तरी बरसलेल्या पावसाच्या एक-दोन सरी वगळता रविवारी दिवसभर मान्सूनचा शुकशुकाट असताना रात्री त्यानं दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान, पावसाने विश्रांती घेतली असली तरी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली नाही.दरम्यान, गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनी येथील टेकडीवरील माती आणि झाडे उन्मळून, लगतच्या इमारतीच्या संरक्षक भिंतीवर पडली. यात कुणालाही मार लागला नाही. रविवारी असलेल्या काहीशा आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी मरिन ड्राइव्ह येथे नेहमीप्रमाणे तरुणाईने गर्दी केल्याचे चित्र होते. रविवारी पावसाने विश्रांती घेतली असली, तरी सोमवारसह मंगळवारी शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.