शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईने बलाढ्य मोहन बागानला रोखले

By admin | Updated: May 4, 2015 02:14 IST

गोलरक्षक संजीवन घोषने केलेल्या शानदार बचावाच्या जोरावर मुंबई एफसीने आपल्या कामगिरीत सातत्य राखताना आय लीग फुटबॉल स्पर्धेच्या

मुंबई : गोलरक्षक संजीवन घोषने केलेल्या शानदार बचावाच्या जोरावर मुंबई एफसीने आपल्या कामगिरीत सातत्य राखताना आय लीग फुटबॉल स्पर्धेच्या २०व्या फेरीत बलाढ्य मोहन बागान संघाला १-१ असे बरोबरीत रोखले. विशेष म्हणजे १-० अशी आघाडी घेतल्यानंतरही विजय मिळवण्यात अपयशी ठरल्याने मुंबईला सलग चौथ्या सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले.चर्चगेट येथील कुपरेज स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने आक्रमक सुरुवात करताना मोहन बागानला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु त्यांना गोल करण्यात यश मिळवत नव्हते. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला मुंबईच्या घोषने चमकदार कामगिरी करताना मोहन बागानचे आक्रमण रोखले. यामुळे मध्यंतराला सामना गोलशुन्य बरोबरीत राहिला.दुसऱ्या सत्रात मात्र मुंबईने आघाडी घेतली. ४९व्या मिनिटाला जयेश राणेच्या शानदार कीकवर रेइसंगमेई वाशुमने जबरदस्त हेडर करुन मुंबईला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर चवताळलेल्या मोहन बागानने देखील जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश मिळवत नव्हते. अखेर ७५व्या मिनिटाला धनचंद्र सिंगने निर्णायक गोल करताना मोहन बागानला १-१ अशी बरोबरी साधून देत सामना अनिर्णित राखला. दमदार बचाव करुन निर्णायक कामगिरी करणाऱ्या गोलरक्षक घोष सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. या बरोबरीसह एका गुणाची कमाई करुन मुंबई एफसीने गुणतालिकेत १७ गुणांसह सातवे स्थान मिळवले असून मोहन बागानने सर्वाधिक ३२ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. यापुढे १७ मेला मुंबईचा सामना गोवा फातोर्डा स्टेडियमवर डेम्पो एससीविरुध्द होईल. (क्रीडा प्रतिनिधी)