शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत 64 टक्के भेसळयुक्त सुटे खाद्यतेल

By admin | Updated: July 22, 2014 01:13 IST

खाद्यतेलांत 64 टक्के खाद्यतेल हे भेसळयुक्त असल्याची धक्कादायक माहिती कन्ङयूमर्स गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया या ग्राहक संघटनेने उघडकीस आणली आहे

मुंबई : मुंबईत सुटय़ा पद्धतीने विकल्या जाणा:या विविध 1क् प्रकारच्या खाद्यतेलांत 64 टक्के खाद्यतेल हे भेसळयुक्त असल्याची धक्कादायक माहिती कन्ङयूमर्स गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया या ग्राहक संघटनेने उघडकीस आणली आहे. या संदर्भात लवकरच अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष डॉ. सिताराम दिक्षित यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
दिक्षित यांनी सांगितले, ‘संघटनेने मुंबई, ठाणो, कल्याण, नवी मुंबई या परिसरांतील विविध 6क् विभागांमधील सुट्टे तेल विकणा:या दुकानांना भेट दिली. तेथील 1क् प्रकारच्या खाद्यतेलांचे एकूण 269 नमुने गोळा केले. त्यानंतर गोळा केलेल्या नमुन्यांची चाचणी केली असता खाद्यतेलात भेसळ असल्याचे समजले.’ मात्र ही भेसळ पामोलिनची असल्याने त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण होणार नसल्याचे दिक्षीत यांनी सांगितले. 
या संशोधनात संघटनेच्या स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्याथ्र्याची मोलाची मदत केल्याचे त्यांनी सांगितले.
संघटनेने तपासलेल्या नमुन्यांत शेंगदाने, सुर्यफूल, सोयाबीन, खोबरेल तेल अशा विविध 1क् प्रकारच्या खाद्यतेलांचा समावेश आहे. मुळात या खाद्यतेलांचे दर 
शंभर रुपयांहून अधिक आहे. 
मात्र पामोलिन तेल सुमारे 5क् रुपयांच्या आसपास दराने मिळते. त्यामुळे सुट्टे तेल विकणारे विक्रेते खाद्यतेलांत पामोलिनची भेसळ करत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी शासनाने सुट्टे तेल विकण्यावर बंदी घालून पॅकींग केलेले तेल विकण्याची सक्ती करण्याची मागणी संघटनेने केली आहे. (प्रतिनिधी)
 
च्गेल्यावर्षी केंद्र शासनाने सुटय़ा तेल विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र राज्यात पॅकिंग तेल विकण्यासाठी आवश्यक सामग्री नसल्याचे सांगत राज्य सरकारने 28 ऑक्टोबर 2क्13 रोजी परिपत्रक काढत एका वर्षाची मुदत वाढ घेतली आहे.
 
च्तरी येत्या 28 ऑक्टोबरला आणखी मुदत वाढ न देता शासनाने सुटय़ा तेल विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी संघटनेने केली आहे.
 
च्विविध 6क् विभागांमधील सुट्टे तेल विकणा:या दुकानांना भेट देण्यात आली.