शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ समाजसेवक अण्णांच्या बहुतांश मागण्या मान्य; गिरीश महाजनांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 17:37 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या बहुतांश मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणा-या मागण्याबाबत पाठपुरावा सुरु आहे. लवकरत त्याही मागण्या मान्य होतील, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. 

राळेगणसिध्दी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या बहुतांश मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणा-या मागण्याबाबत पाठपुरावा सुरु आहे. लवकरत त्याही मागण्या मान्य होतील, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. 

जनलोकपाल, लोकायुक्त, शेतक-यांचे प्रश्न या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. राज्य सरकारच्यावतीने अण्णांची समजूत काढण्यासाठी गिरीश महाजन राळेगणसिद्धीत आले होते. यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले की, ज्येष्ठ समाजसेवर अण्णा हजारे यांच्या बहुतांश मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत.

केंद्र सरकारच्या अखत्यारित येणा-या मागण्याबाबत पाठपुरावा सुरु आहे. लवकरत त्याही मागण्या मान्य होतील. तसेच, अण्णांचे वय जास्त असल्यामुळे उपोषण सोडणे गरजेचे आहे. सर्वांनी एकत्र येऊन उपोषण सोडण्याची विनंती अण्णांना करावी, असे आवाहन महाजन यांनी यावेळी ग्रामस्थांना केले. 

महाजन म्हणाले, मागण्यांसदर्भात अण्णांशी वारंवार चर्चा झाली आहे. लोकायुक्तच्या बाबतीत नुकताच मंत्रिमंडळात मंजुरी दिली. शेतक-यांना मदत आता मिळणार आहे. मजुरांनाही आता पेन्शन मिळणार आहे. 100 टक्के सबसिडी ठिबक सिंचनासाठी मिळणार आहे. शेतीमालाच्या हमीभावाच्या बाजारभावात वाढ करण्यात आली आहे. उद्या मुख्यमंत्री व पंतप्रधानाचे पत्र घेऊन मी पुन्हा येणार आहे, असेही महाजन म्हणाले. 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनanna hazareअण्णा हजारेMaharashtraमहाराष्ट्र