शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Monsoon Update: मान्सुनच्या लपंडावाने चिंता वाढवली! राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांहून कमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 06:42 IST

Monsoon Update: नेहमीपेक्षा तीन दिवस अगोदर केरळमध्ये आगमन झालेल्या मान्सूनने कर्नाटकपर्यंत चांगली मजल मारली. मात्र १ जूनपासून राज्यात काही ठिकाणचा अपवादवगळता संपूर्ण राज्यात सलग असा पाऊसच झाला नाही.

पुणे : नेहमीपेक्षा तीन दिवस अगोदर केरळमध्ये आगमन झालेल्या मान्सूनने कर्नाटकपर्यंत चांगली मजल मारली. मात्र १ जूनपासून राज्यात काही ठिकाणचा अपवादवगळता संपूर्ण राज्यात सलग असा पाऊसच झाला नाही. त्यामुळे १ ते १९ जूनपर्यंत राज्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल ५६ टक्के पाऊस कमी झाला आहे. पावसाचे आगर समजल्या जाणाऱ्या कोकणातील सिंधुदुर्गवगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पाऊस कमी झाला आहे. कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातच पावसाचे प्रमाण सर्वात कमी आहे. मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाने जोर धरल्याने तेथे यंदा काहीशी चांगली परिस्थिती आहे.

नुसतीच गुरगुर, शिडकावा आणि ऊनमुंबई : रविवारी मान्सूनने जवळजवळ संपूर्ण राज्य व्यापले असले, तरीही महाराष्ट्राला पुरेशा पावसाची प्रतीक्षाच आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, विदर्भात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. २० ते २३ जून या काळात चांगल्या पावसाची शक्यता आहे.  राज्यात फक्त बीड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये तुलनेत अधिक पाऊस झाला आहे.      

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रweatherहवामान