शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक १0 जूनपासून

By admin | Updated: April 23, 2016 03:39 IST

कोकण रेल्वे मार्गावर १0 जूनपासून मान्सून वेळापत्रक लागू केले जाणार आहे. आॅक्टोबरपर्यंत ते लागू राहील, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आाली

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर १0 जूनपासून मान्सून वेळापत्रक लागू केले जाणार आहे. आॅक्टोबरपर्यंत ते लागू राहील, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आाली. या वेळापत्रकानुसार १६ एक्सप्रेस, पॅसेंजर ट्रेनच्या सुरुवातीच्या स्थानकातून सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. पावसाळ्यात ट्रेन वेळेवर धावाव्यात यासाठी हे वेळापत्रक लागू केले जाते.मान्सून वेळापत्रक सध्या ट्रेन नंबर ट्रेन नावसुटण्याची नवीन वेळवेळ१0१0४ मडगाव-सीएसटी मांडवी एक्सप्रेस0९.३00८.३0११00४सावंतवाडी-दादर राज्यराणी एक्सप्रेस१८.१0१७.३0१२६१७एर्नाकुलम-निजामुद्दीन मंगला १३.0५१0.४५१२0५२मडगाव-दादर जनशताब्दी एक्सप्रेस१४.३0१२.00१२६२0मेंगलोर-एलटीटी मत्स्यगंधा एक्सप्रेस१४.४0१२.५0१0११२मडगाव-सीएसटी कोकणकन्या१८.00१६.४५२२९0७मडगाव-हापा एक्सप्रेस१0.४00७.00१२७४१वास्को-पटणा एक्सप्रेस१९.0५१८.00१0२१५मडगाव-एर्नाकुलम एक्सप्रेस२१.३0२१.00१२४४९मडगाव गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस११.२0१0.00११0८६मडगाव-एलटीटी डबल डेकर 0६.000५.३0५0१0१रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर0३.२00२.२0१२१३४मेंगलोर जक्शन-सीएसटी एक्सप्रेस१४.00१६.४५१६५२४कारवार-बेंगलुरु एक्सप्रेस१४.४0१४.५५५६६४१मडगाव-मेंगलोर पॅसेंजर१३.00१४.00५0१0२मडगाव-रत्नागिरी पॅसेंजर१९.१0२0.00