शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममध्ये पैसे भरणार्‍याचा प्रताप; पाच लाख चोरले

By admin | Updated: June 4, 2014 01:06 IST

एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम करणार्‍या खासगी कर्मचार्‍यानेच त्यातील पाच लाख रुपये लंपास केले. ही घटना दारव्हा आणि दिग्रस येथील स्टेट बॅंकेच्या एटीएममध्ये घडली.

दारव्हा-दिग्रस येथील स्टेट बँक एटीएममधील घटनादारव्हा (जि.यवतमाळ) : एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम करणार्‍या खासगी कर्मचार्‍यानेच त्यातील पाच लाख रुपये लंपास  केले. ही घटना दारव्हा आणि दिग्रस येथील स्टेट बॅंकेच्या एटीएममध्ये घडली. सुरज गुणवंतराव पोळ (२५) रा. शाहूनगर यवतमाळ असे रोकड चोरणार्‍या खासगी कर्मचार्‍याचे नाव आहे. लॉजिक कॅश  सोल्यूशन या संस्थेमार्फत एटीएममध्ये पैशाचा भरणा करण्यात येतो. या संस्थेतच सुरज हा कामाला होता. दिग्रस आणि दारव्हा  येथील एटीएममध्ये पैसे भरण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. दरम्यान, संधी साधून त्याने दारव्हा येथील एटीएममधून ४ लाख  ५0 हजार तर दिग्रस येथील एटीएममधून ५0 हजाराची रक्कम लंपास केली. ही बाब हिशेबादरम्यान लॉजिक कॅश सोल्यूशनचे  संचालक हितेश पोपट यांच्या लक्षात आली. त्यांनी सुरजला ताब्यात घेऊन दारव्हा पोलिसांच्या स्वाधीन केले. वृत्त लिहिस्तोवर  गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. (शहर प्रतिनिधी)