शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

राफेल संदर्भात मोदींचे मौन हीच त्यांच्या गुन्ह्याची कबुली : आनंद शर्मा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 16:55 IST

सगळा देश मी टू वर बोलत असतानाही मन की बात करणाऱ्या मोदी यांनी आता जन की बात करावी असे आवाहनही आनंद शर्मा यांनी केले.

ठळक मुद्देमी टू वर जन की बात करा

पुणे : राफेलच्या संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी बाळगलेले मौन हीच त्यांच्या गुन्ह्याची कबुली आहे, अशी टिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आनंद शर्मा यांनी केले. सगळा देश मी टू वर बोलत असतानाही मन की बात करणाऱ्या मोदी यांनी आता जन की बात करावी असे आवाहनही शर्मा यांनी केले. काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शर्मा म्हणाले, राफेल संबधी मोदी ना संसदेत बोलत आहेत ना जनतेत. सगळीकडे संशय पसरला असताना त्याचे निराकरण करणे हे त्यांचे काम आहे. या व्यवहाराविषयी काँग्रेसने अनेक मुद्दे उपस्थित केलेत. मात्र, मोदी व भाजपा त्याची उत्तरे द्यायला तयार नाहीत. मोदी यांचे या विषयातील मौन ही एकप्रकारे त्यांच्या गुन्ह्याची कबुलीच आहे.देशात मी टू चे वादळ घोंगावत आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यावर काही आरोप झालेत. त्याविषयीही मोदी काही बोलत नाहीत. ते मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात. त्यांनी बोलले पाहिजे. पण मन की बात करणारे मोदी बेटी बचाव वर बोलतात आणि अकबर यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मौन बाळगतात. आता त्यांनी मन की बात सोडून जन की बात करावी असे शर्मा म्हणाले. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीRafale Dealराफेल डील