शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मनसेला महाआघाडीत स्थान नको, काँग्रेसची स्पष्ट भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 14:26 IST

काँग्रेसचे मनसेसोबत  वैचारिक मतभेद आहेत, त्यामुळे मनसेला महाआघाडीमध्ये स्थान देणे अवघड असल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

मुंबई - काँग्रेसचेमनसेसोबत  वैचारिक मतभेद आहेत, त्यामुळे मनसेला महाआघाडीमध्ये स्थान देणे अवघड असल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेसने घेतली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली राज्यात आकारास येत असलेल्या महाआघाडीमध्ये मनसेला स्थान मिळणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र आता काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमुळे मनसेच्या महाआघाडीतील प्रवेशाला ब्रेक लागल्याचे निश्चित झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यासंदर्भातील आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे. काँग्रेस आणि मनसेमध्ये वैचारिक मतभेद आहेत. त्यामुळे अशा पक्षाशी आघाडी करणे अवघड आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी महाआघाडीत सहभागी होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. ''भाजपाचा पराभव करणे हे आमचे ध्येय आहे. त्यामुळे मतविभाजन टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीत सहभागी झाले पाहिजे. असे ते म्हणाले. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणMNSमनसेcongressकाँग्रेस