शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

आमदार सीमा हिरेंच्या गाडीला कसाऱ्यात अपघात; अंगरक्षकाकडून समोरील वाहनचालकास मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 12:18 PM

अंगरक्षकाने समोरच्या वाहनचालकाशी हुज्जत घालतेवेळी स्वत:कडील सर्व्हिस रिव्हॉल्वरही बाहेर काढले.

नाशिकच्या आमदार सीमा हिरे यांच्या गाडीला शुक्रवारी सकाळी कसाऱ्यात अपघात झाला. या अपघातात सीमा हिरे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका वाहनचालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचा दावा सीमा हिरे यांनी केल्या. दरम्यान, या अपघातानंतर सीमा हिरे यांच्या अंगरक्षकाने समोरील वाहनचालकास मारहाण केली. त्यामुळे हा वाद चिघळला आहे. हिरे यांच्या अंगरक्षकाने समोरच्या वाहनचालकाशी हुज्जत घालतेवेळी स्वत:कडील सर्व्हिस रिव्हॉल्वरही बाहेर काढल्याचा आरोप होत आहे. मारहाण झालेला चालक स्थानिक रहिवाशी असल्याने ग्रामस्थांनी हिरे यांच्या गाडीला घेराव घातला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. अखेर या सर्वांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर सीमा हिरे यांच्याकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये त्यांनी आपल्या गाडीला किरकोळ अपघात झाला असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे म्हटले आहे. परंतु, यामध्ये त्यांनी मारहाणीच्या घटनेविषयी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.  

टॅग्स :Accidentअपघात