शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 06:59 IST

लोकांमध्ये नाराजी आहे, प्रशासनाने तातडीने मदत पोहोचविणे गरजेचे आहे, असे ते कडाडले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पूरग्रस्तशेतकरी आणि नागरिकांना राज्य सरकारची मदत अजूनही पोहोचत नसल्याबद्दल पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  चांगलेच संतापले. लोकांमध्ये नाराजी आहे, प्रशासनाने तातडीने मदत पोहोचविणे गरजेचे आहे, असे ते कडाडले.

राज्य मंत्रिमंडळाने मदतीची घोषणा केली, कोट्यवधी रुपये मंजूरदेखील केले. ते पूरग्रस्तांपर्यंत तातडीने पोहोचविणे आवश्यक आहे. मदत पोहोचविण्यात प्रशासनाला अपयश आले तर त्याची नाराजी आमच्यावर लोकप्रतिनिधी म्हणून येते, असा उद्वेग पाटील यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त केली.  तातडीने मदत पोहोचविली गेली तर ग्रामीण भागातील नाराजीची तीव्रता कमी होईल. मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्वत:च मदत तातडीने पोहोचविण्याचे निर्देश दिले होते, असे पवार म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Minister Gulabrao Patil Angered in Cabinet Over Flood Relief Delay

Web Summary : Minister Gulabrao Patil expressed anger in a cabinet meeting regarding the delayed aid to flood-affected farmers and citizens. Deputy Chief Minister Ajit Pawar also voiced dissatisfaction. Both emphasized the urgent need for the administration to expedite relief efforts to alleviate public discontent.
टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलFarmerशेतकरीfloodपूर