शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी

By admin | Updated: December 20, 2014 02:39 IST

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी जिवे मारण्याची धमकी देणारा फोन आला

नागपूर : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी जिवे मारण्याची धमकी देणारा फोन आला. त्याबाबत शिंदे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.शिंदे हे रवि भवनातील आपल्या कॉटेज क्रमांक १३ मध्ये बसलेले असताना त्यांच्या मोबाइलवर फोन आला. एरव्ही १० क्रमांकाचा मोबाइल क्रमांक असतो, पण हा १२ आकडी क्रमांक होता. समोरील व्यक्तीने शिंदे यांना शिवीगाळ सुरू केली. तू नहीं सुधरेंगा नहीं क्या, तुझे हम देख लेंगे, असे समोरच्या व्यक्तीने शिंदेंना धमकावणे सुरू केले. शिंदे यांनी मग ‘तु कौन बोल रहा हैं,’ असे विचारले. त्यावर ‘तु सिर्फ सुनने का काम कर. तेरे दिन भर गए हैं, साले तुझे उडा देंगे’, असे समोरची व्यक्ती म्हणाली. मात्र त्यावर शिंदे यांच्यातील शिवसैनिक तत्काळ जागा झाला. ‘मंै तुझे कहाँ मिलने आऊँ बता, मैं अभ्भी आता हूँ’, असे आव्हान दिले. त्यावर ‘तेरे आने की जरुरत नहीं, मंै खुद पहुंच जाऊंगा,’ असे ती व्यक्ती म्हणाली. शिंदे यांनी सायंकाळी ७ च्या सुमारास नागपूरचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांना फोनवरून सगळा प्रकार कथन केला. पाठक यांनी तातडीने पोलीस कर्मचाऱ्यांना रवि भवनात पाठवून शिंदे यांचा जबाब घेतला. त्यात शिंदे यांनी घडलेला प्रसंग सांगितला आणि आपल्या जिवाला धोका असल्याचे नमूद केले. राज्याचे सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांना कोणी आणि कुठून फोन केला, त्या व्यक्तीचा नंबर कॉलर आयडीवरून होता का, याचा तपास नागपूर पोलिसांनी तातडीने सुरू केला आहे. (विशेष प्रतिनिधी)