शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेआधी सरकार काढणार म्हाडाची लॉटरी; सत्तेच्या स्वप्नपूर्तीसाठी गृहस्वप्नाला गती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 16:15 IST

लवकरच जाहीर होणार म्हाडाच्या लॉटरीची तारीख 

मुंबई: सर्वसामान्य माणूस घराचं स्वप्न करण्यासाठी ज्या आशेवर असतो, त्या म्हाडाची लॉटरी लवकरच जाहीर होणार आहे. आचारसंहिता लागू होण्याआधी म्हाडाची लॉटरी निघणार आहे. यामध्ये  मुंबई, पुणे, नाशिकमधील घरांचा समावेश असेल. तर औरंगाबादमधील घरांसाठी आचारसंहितेनंतर लॉटरी काढली जाईल. मुंबई, पुणे आणि नाशिकमधील घरांसाठी येत्या काही दिवसांमध्ये म्हाडाच्या लॉटरीची तारीख जाहीर होऊ शकते. यामुळे अनेकांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. राज्य सरकार आचारसंहिता लागू होण्याआधी म्हाडाची लॉटरी काढणार आहे. यामध्ये मुंबईतील 238 घरं आणि 107 गाळ्यांचा समावेश असेल. म्हाडा पुणे, नाशिक आणि औरंगाबादमधील घरांसाठीही लॉटरी काढणार आहे. पुण्यातील 4464, नाशकातील 1 हजार आणि औरंगाबादमधील 800 घरांसाठी म्हाडाकडून लॉटरी काढली जाईल. आचारसंहिता लागू होण्याआधी लॉटरी काढली जाणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली. कोकण विभागातही 9 हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. ही घरं डोंबिवली, खोणी, अंतरर्ली परिसरातील असतील. मुंबईच्या तुंगा परिसरातील घरांच्या किमती कमी होणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. म्हाडाचा कर थकवलेल्या खासगी बांधकाम व्यावसायिकांविरोधात खटला दाखल केला जाणार असल्याचं सामंत म्हणाले. खासगी बांधकाम व्यावसायिकांनी म्हाडाचा 130 कोटींचा कर थकवला आहे. 

टॅग्स :mhadaम्हाडाMumbaiमुंबईPuneपुणेNashikनाशिकAurangabadऔरंगाबाद