शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

साखर उद्योगाबाबत मुंबईत आज बैठक

By admin | Updated: June 10, 2015 02:11 IST

उसाला एफआरपीप्रमाणे भाव देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीअभावी साखर उद्योगाचा गुंता वाढला आहे.

पुणे : उसाला एफआरपीप्रमाणे भाव देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीअभावी साखर उद्योगाचा गुंता वाढला आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी बुधवारी मुंबईत बैठक होत आहे.मुख्यमंत्री या प्रश्नावर सर्वांची मते जाणून घेतील. त्यात तोडगा न निघाल्यास एफआरपीचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पॅकेजच्या घोषणेची अजून सरकारने अंमलबजावणी केलेली नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उसाच्या पॅकेजची घोषणा झाली होती. मात्र, घोषणेपलीकडे या प्रश्नावर काहीच झालेले नाही. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे चुकते करावेत, यासाठी साखर आयुक्त कार्यालयाने कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच कारखान्यांसोबत जवळपास नऊ फेऱ्यांमध्ये सुनावणी झाली आहे. त्यातून काही शेतकऱ्यांना बिलेही मिळाली आहेत. मात्र, अनेक कारखान्यांनी पॅकेज मिळेल तेव्हा बघू, अशी भूमिका घेतली आहे. पॅकेजचा निर्णय होत नसल्याने साखर आयुक्तांनाही आक्रमक भूमिका घेणे कठीण झाले आहे. (प्रतिनिधी)