शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 10:37 IST

Maratha Reservation Supreme Court: याचिकेची तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठापुढे करण्यात आली होती.

नवी दिल्ली : मराठा आरक्षण  याचिकेवर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले. याचिकेची तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठापुढे करण्यात आली होती.

या प्रकरणात वकिलांनी ११ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा संदर्भ दिला. या प्रक़रणात मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा नाकारला असून, या याचिकेवर त्या न्यायालयात सुनावणी सुरूच राहणार आहे. हा घटनाक्रम वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला कथन केला.

हे सारे म्हणणे विचारात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण याचिकेवर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात (१४ जुलैच्या आसपास) सुनावणी घेण्याचे ठरविले. 

२०२४ च्या मराठा आरक्षण कायद्याकायद्यानुसार मराठा समुदायाला शिक्षणात, तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्यात आले. हा कायदा निवडणुकांत चर्चेचा विषय ठरला होता.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठा