शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

मालवण ‘रणजी’साठी योग्य

By admin | Updated: December 31, 2014 23:58 IST

अजित वाडेकर : मालवणात पत्रकारांशी साधला संवाद

मालवण : मालवण येथील बोर्डिंग मैदान उत्तम आहे. या मैदानाचे आऊटफिल्डही चांगले आहे. मैदानाची खेळपट्टी क्रिकेटला पोषक असल्याने या मैदानावर रणजी क्रिकेटचे सामने खेळविले जाऊ शकतात, असे मत भारतीय क्रिकेट मंडळाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी व्यक्त केले. सौ. लक्ष्मीबाई नारायण साटम स्पोटर््स अ‍ॅण्ड एज्युकेशन ट्रस्टने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तराच्या अपंग टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने वाडेकर हे मालवण येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.ते म्हणाले, अपंगांच्या राष्ट्रीय स्तरावरील टष्ट्वेंटी-२0 स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंना मालवण येथे क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. या स्पर्धेच्या आयोजनाचा फायदा मालवणला होणारच आहे. फिजिकल चॅलेंज असोसिएशनच्या माध्यमातून गेली २५ वर्षे आम्ही अपंग क्रिकेटपटूंसाठी मेहनत घेत आहोत. मात्र, यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अथवा सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. ते म्हणाले, ‘२८ राज्यात अपंगांचे संघ आहेत. रणजी, दुलिप ट्रॉफी अशा स्पर्धाही आम्ही घेतल्या आहेत. मिनी वर्ल्डकप घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)मालिका संपल्यावरच निवृत्ती योग्यधोनीने आपल्या कसोटी कारकिर्दीतून निवृत्ती जाहीर केली. याबाबत वाडेकर म्हणाले, आॅस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील एक सामना शिल्लक असताना धोनीने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. त्याने मालिका संपल्यावरच निवृत्ती घेणे योग्य होते.