शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावरून करा पैसे ट्रान्सफर

By admin | Updated: February 10, 2015 03:07 IST

तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असाल आणि मित्राला-नातेवाइकाला तातडीने पैसे हवे असतील याकरिता आता फक्त तुम्ही आणि ती व्यक्ती फेसबुक

मनोज गडनीस,  मुंबईतुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असाल आणि मित्राला-नातेवाइकाला तातडीने पैसे हवे असतील याकरिता आता फक्त तुम्ही आणि ती व्यक्ती फेसबुक किंवा टिष्ट्वटरसारख्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर असणे गरजेचे आहे. यापैकी कोणत्याही सोशल मीडियावर असाल तर एका मिनिटात तुम्हाला मनी ट्रान्सफर करणे शक्य होणार आहे. यामुळे, इंटरनेट बँकिंगचे अप्रूप कमी होणार असून, तिथे जाऊन लॉग-इन करणे, बेनिफिशरी म्हणून त्या व्यक्तीला अ‍ॅड करणे हा द्राविडी प्राणायमही टळणार आहे. सध्या आॅनलाइन पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी प्रथम संबंधित व्यक्तीच्या बँक खात्याची आपल्या खात्यात नोंद करावी लागते. त्यानंतर आरटीजीएस (रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट) किंवा एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर) या दोन माध्यमांद्वारे पैसे हस्तांतरित करता येतात. पण या दोन्ही प्रक्रियेद्वारे होणाऱ्या व्यवहाराद्वारे लागणारा कालावधी किमान एक तास ते कमाल तीन तास इतका आहे. पण स्मार्टफोनद्वारे सोशल मीडिया आणि मोबाइल बँकिंगचा वाढता प्रसार लक्षात घेता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन या संस्थेने ‘इमिजीएट पेमेंट सर्व्हिस’ (आयएमपीएस) हे तंत्रज्ञान विकसित केले असून, याद्वारे हे मनी ट्रान्स्फर शक्य झाले आहे. देशातील काही प्रमुख खासगी बँकांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून, याकरिता वेगळी वेबसाईट तयार केली आहे. इथे एकदा नोंदणी केली की, यानंतर जेव्हा पैसे ट्रान्स्फर करायचे असतील त्या वेळी फक्त तुम्हाला संंबंधित व्यक्तीच्या फेसबुक किंवा टिष्ट्वटरच्या वॉलवर जाऊन त्याचे नाव सिलेक्ट करावे लागेल. हा व्यवहार अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने प्रत्येक व्यवहारावेळी तुम्हाला एसएमएसद्वारे ‘ओटीपी’ अर्थात ‘वन टाइम पासवर्ड’ मिळेल. तो व्यवहाराच्या शेवटच्या टप्प्यात टाकला की तो व्यवहार पूर्ण होईल. या ‘ओटीपी’ची मर्यादा एक तास इतकीच असेल. सध्या या तंत्राद्वारे दिवसाकाठी अडीच हजार रुपये किंवा महिन्याकाठी २५ हजार रुपयांपर्यंत पैसे हस्तांतरित करण्याची मुभा देण्यात आली आह