शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

'समृद्धी महामार्गावर ११५० कोटींचा 'महाघोटाळा'; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा, खासदाराच्या चालकाचे नाव चर्चेत

By संतोष कनमुसे | Updated: February 24, 2026 14:53 IST

माजी आमदार अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करून अंबादास दानवे आरोप केले.

समृद्धी महामार्गाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी आमदार अंबादास दानवे यांनी केला. "हा समृद्धी नव्हे तर लुटालुटीचा महामार्ग आहे," असे म्हणत त्यांनी सुमारे ११५० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा केला. या घोटाळ्यात सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या खासदाराच्या चालकाचा थेट संबंध असल्याचे दानवे म्हणाले.

मोठी बातमी! देवभूमीचे नाव बदलण्याची तयारी; केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र निर्णय घेणार

माजी आमदार अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करून अंबादास दानवे आरोप केले.  दानवे यांनी विचारले आहे की, १९८५ मध्ये जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे १९७१ मध्ये २३ एकर जमीन 'बक्षीस' म्हणून कशी काय मिळू शकते? हा निव्वळ जादूचा प्रकार आणि भ्रष्टाचार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

जमिनीची अदलाबदल

 केवळ ३ एकर जमिनीच्या बदल्यात २३ एकरचा मोबदला लाटण्याचे कारस्थान रचल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.

मृतांच्या नावावर फेरफार

भ्रष्टाचाराचा कळस म्हणजे मृतांच्या नावावर कागदपत्रांची फेरफार करून सरकारी तिजोरीवर दरोडा टाकण्यात आला असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.

Ambadas Danave Tweet

बड्या खासदाराच्या चालकाचा समावेश?

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक दावा करताना दानवे म्हणाले, "या महापापात सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या खासदाराच्या चालकाचा हात आहे. हा चालक केवळ प्यादा आहे की यामागे एखादा मोठा 'वजीर' दडलाय?" या प्रश्नामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून संबंधित खासदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे.

CID चौकशीची मागणी

हा सरकारी तिजोरीवर टाकलेला दरोडा असून या प्रकरणाची तात्काळ सीआयडी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. दोषींना तात्काळ तुरुंगात धाडले पाहिजे, असेही त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Massive Scam of ₹1150 Crore on Samruddhi Highway: Allegations and Driver Link

Web Summary : Ambadas Danve alleges ₹1150 crore scam in Samruddhi Highway project, linking a powerful politician's driver. He claims land manipulation and fraudulent activities involving deceased individuals. Danve demands a CID investigation into the alleged corruption.
टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग