शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

महानोरांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला

By admin | Updated: May 9, 2015 01:28 IST

पळासखेडे (ता. सोयगाव) येथील कविवर्य ना.धों. महानोर यांच्या शेतातल्या ‘पानकळा’ या निवासस्थानी पद्म आणि अन्य पुरस्कार आणि स्मृतिचिन्हे व

जळगाव/ सोयगाव : पळासखेडे (ता. सोयगाव) येथील कविवर्य ना.धों. महानोर यांच्या शेतातल्या ‘पानकळा’ या निवासस्थानी पद्म आणि अन्य पुरस्कार आणि स्मृतिचिन्हे व कागदपत्रांची अज्ञातांनी नासधूस केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. या प्रकरणी कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही; परंतु सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.‘पानकळा’ या निवासस्थानी ६ मे रोजी रात्री कुणी तरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. दोन खोल्यांचे कुलूप तोडण्यात आले. एक सुटकेस उघडून त्यामधील फोटो व इतर साहित्य अस्ताव्यस्त फेकण्यात आले. मौल्यवान वस्तू असलेल्या खोलीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. कवी महानोर यांच्यासह सर्व कुटुंबीय विवाहसोहळ्यासाठी जळगावला गेल्याची संधी साधून अज्ञातांनी हा प्रकार केल्याचे प्रफुल्ल महानोर यांनी सांगितले.हा प्रकार गंभीर स्वरूपाचा आहे, बरे झाले मी आणि पत्नी घरी नव्हतो. पण आपला कुणावरही संशय नाही, असे महानोर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी ‘लोकमत’ने संपर्क साधला आणि वस्तुस्थिती जाणून घेतली. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार झाल्याचा आरोपही त्यांनी केला.महानोर म्हणाले की, गुरुवारी सायंकाळी या घटनेची माहिती मिळाली व नातीचे लग्न नुकतेच आटोपलेले असल्याने चिरंजीव बाळासाहेब हे सकाळपासून पळासखेडे येथे गेलेले आहेत, ते आल्यावर चर्चा करून सोयगाव पोलीस ठाण्यात तक्रार करण्याबाबत निर्णय घेऊ, असे महानोर म्हणाले.ही घटना चोरीच्या हेतूने झालेली नाही. कारण परिसरात आणि शेतात असलेल्या या एकमेव ४ खोल्यांच्या घरात व्हीसीआर, २ टीव्ही संच तसेच पितळेची तसेच स्टीलची खूप भांडी आहेत, चोरीचा हेतू असता तर दोन लाखांचा ऐवज लंपास होऊ शकला असता, असा दावा त्यांनी केला.