शहरं
Join us  
Trending Stories
1
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
2
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
3
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
4
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
5
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
6
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
7
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
8
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
9
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
10
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
11
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
12
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
13
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
14
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
15
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
16
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
17
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
18
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
19
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
20
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेचे ६४७ कोटी रुपये थकले, जिल्हानिहाय थकीत रक्कम.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 14:01 IST

राज्यभरातील रुग्णालयांना दोन महिन्यांत रुपयादेखील नाही

सांगली : महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांवर केलेल्या वैद्यकीय उपचारांच्या खर्चाचा परतावा दोन महिन्यांपासून रुग्णालयांना मिळालेला नाही. राज्यभरातील ३५ जिल्ह्यांतील रुग्णालयांची थकबाकी ६४७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.या योजनेंतर्गत उपचारांची बिले आरोग्य हमी सोसायटीकडे पाठविली जातात. तेथे ४५ दिवसांत मंजुरी मिळून रुग्णालयांकडे पैसे जमा होतात. मात्र, दोन महिने झाले, तरी पैसे मिळालेले नाहीत. याचा मोठा ताण छोट्या रुग्णालयांवर पडत आहे.जिल्हानिहाय थकीत रक्कम

  • अहिल्यानगर - ४४,१४,९७,१७०
  • अकोला - १५,०७,४५,०४०
  • अमरावती - १८,२६,५५,०००
  • बीड - १०,०५,४०,१६०
  • भंडारा - १७,५१,२०००
  • बुलढाणा - ९,३१,७६,३४०
  • चंद्रपूर - १,७५,६२,२००
  • छत्रपती संभाजीनगर - ४८,६६,४७,४७०
  • धाराशिव - ३,२०,९४,७५०
  • धुळे - १६,२५,३८,५८०
  • गडचिरोली - ५२,३६,६००
  • गोंदिया - २,९३,३८,७६०
  • हिंगोली - ९६,३३,३००
  • जळगाव - १७,३७,२१,१७०
  • जालना - १५,३६,७५०
  • कोल्हापूर - ३४,०३,३,२२०
  • लातूर - १२,४७,५४,३७०
  • मुंबई व मुंबई उपनगर - ४४,६०,७५,३२०
  • नागपूर - ३९,५९,९९,३२०
  • नांदेड - १५,९२,९२,५६०
  • नंदुरबार - २,७०,९३,९१०
  • नाशिक - ८०,४५,९०,९५५
  • पालघर - ३,०६,३५,२००
  • परभणी - २,३७,१७,४२०
  • पुणे - ४६,५२,४८,५६५
  • रायगड - १२,०५,८७,८३०
  • रत्नागिरी - ६,३७,१३,७२०
  • सांगली - २५,२२,८७,७६०
  • सातारा - २०,१०,१५,३००
  • सिंधुदुर्ग - २,७८,५६,६२०
  • सोलापूर - २९,१८,६९,७६०
  • ठाणे - ३९,२९,८२,६७०
  • वर्धा - १४,५७,८०,७००
  • वाशिम - ५,९४,१९,२५०
  • यवतमाळ - ४,७६,६४,५००
  • एकूण : ६४७ कोटी ७६ लाख ८८ हजार २४० रुपये

रुग्णालयांची बिले थकली असली, तरी एकही रुग्ण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, याची खबरदारी घेतली जात आहे. गरजू व पात्र रुग्णांवर या योजनेतून उपचार सुरू आहेत. - डाॅ. सुभाष नांगरे, जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले योजना