शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

घन निळा यंदाही चांगलाच बरसणार! महाराष्ट्रात ९८ टक्के पाऊस; स्कायमेटचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 07:34 IST

मुंबई : पावसाळ्याच्या जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांत ८८०.६ या सरासरीच्या तुलनेत ९८ टक्के पावसाचा अंदाज ...

मुंबई :

पावसाळ्याच्या जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांत ८८०.६ या सरासरीच्या तुलनेत ९८ टक्के पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. हा अंदाज वर्तवितानाच यात पाच टक्क्यांचा कमी अधिक फरक राहील, अशी शक्यता वर्तविली आहे, तर जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनची सुरुवात दमदार होईल, असा दावा करतानाच, महाराष्ट्रात सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत अधिकच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राजस्थान, गुजरात, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे कमी पावसाचा धोका आहे. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस होईल. 

मागील दोन्ही वर्षी मान्सूनवर ‘ला नीना’चा परिणाम झाला होता. प्रशांत महासागरातील ‘ला नीना’ दक्षिण पश्चिम मान्सूनपूर्वीच सक्रिय होण्याची चिन्हे असल्याने ‘अल नीना’च्या घटनांचा प्रभाव राहणार नाही. त्यामुळे अचानक आणि तीव्र पावसाची शक्यता आहे.     - योगेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी,  स्कायमेट.

कोणत्या महिन्यात किती पाऊस१०७% जून१००% जुलै९५% ऑगस्ट  ९०% सप्टेंबर

 

टॅग्स :RainपाऊसMumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेटMaharashtraमहाराष्ट्र