शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Waqf Board Land Case : महाराष्ट्र वक्फ बोर्ड लँड केस; 7 ठिकाणी ED चे छापे, नवाब मलिकांच्या अखत्यारीत येतं मंत्रालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 15:11 IST

ED Raids In Pune Waqf Board Land Case : विशेष म्हणजे वक्फ बोर्ड हे महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.

पुणे - महाराष्ट्र वक्फ बोर्ड जमीन प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. ईडीने गुरुवारी पुण्यातील 7 ठिकाणी छापे टाकले (ED raids). हे प्रकरण वक्फ बोर्डाशी संबंधित असलेल्या जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीशी संबंधित आहे. विशेष म्हणजे वक्फ बोर्ड हे महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.

राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक हे क्रुझ ड्रग्ज प्रकरणासंदर्भात एनसीबी आणि तपास अधिकारी समीर वानखेडे यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. तसेच नवाब मलिक यांनी नुकतेच माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत, असा आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू असतानाच, आता ईडीने ही कारवाई केली आहे.

ड्रग्स केसमध्ये आता मलिक-फडणवीस आमने-सामने -तत्पूर्वी, गुरुवारी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या कथित बदनामीकारक वक्तव्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली होती. मलिक यांच्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याचे फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते. आता या विधानाविरोधात नोटीस पाठवत समीर खान म्हणाले, त्यांच्या घरात ड्रग्ज सापडले नाहीत. यासोबतच त्यांनी फडणवीस यांच्याकडे 5 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.

तर दुसरीकडे नवाब मलिक म्हणाले, फडणवीस यांनी आमच्यावर आरोप केले होते की आमच्या घरातून ड्रग्ज सापडले, माझ्या मुलीने त्यांना नोटीस पाठवली आहे. त्यांना माफीती मागण्यास सांगितले. त्यांनी माफी मागितली नाही, तर मानहानीचा खटला दाखल केला जाईल.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयnawab malikनवाब मलिकPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा