शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

महाराष्ट्र निवडणूक 2019: कोणाचा एक्झिट पोल एक्झॅट ठरला?; जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 20:58 IST

Maharashtra Election Result 2019: सर्वच एक्झिट पोल्सनी महायुतीच्या यशाचा अंदाज वर्तवला होता

मुंबई: राज्यातली महायुतीची सत्ता कायम राहणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट दिसत आहे. बहुतेक एक्झिट पोल्सनी महायुती पुन्हा एकदा सत्तेत येईल, असा अंदाज वर्तवला होता. अनेक एक्झिट पोलमधून महाआघाडीची धूळधाण होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात महाआघाडीनं महायुतीला चांगली लढत दिली. महायुतीनं अब की बार 200 चा नारा दिला होता. मात्र प्रत्यक्षात महायुतीला 160 जागा मिळताना दिसत आहेत. यामध्ये भाजपाच्या 104 आणि शिवसेनेच्या 56 जागांचा समावेश आहे. तर महाआघाडी जवळपास 100 च्या आसपास पोहोचली आहे. यापैकी काँग्रेसला 45, तर राष्ट्रवादीला 54 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे जवळपास अनेक वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल चुकले आहेत. बहुतांश एक्झिट पोलमधून महायुतीला मोठं यश मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र हे अंदाजदेखील आज चुकीचे ठरले.मतदानानंतर जाहीर झालेल्या सर्व एक्झिट पोलचे आकडे असेः  एबीपी - सी व्होटर

महायुती  - १९२ ते २१६महाआघाडी - ५५ ते ८१इतर - ४ ते २१

.....................

इंडिया टुडे-एक्सिस

महायुती - १६६ ते १९४ (भाजपा १०९ ते १२४ + शिवसेना ५७ ते ७०)

महाआघाडी ७२ ते ९०(काँग्रेस ३२ ते ४० + राष्ट्रवादी ४० ते ५०)...................................

न्यूज १८ - IPSOS

महायुती - २४३ (भाजपा १४१ + शिवसेना १०२)महाआघाडी - ३९ (काँग्रेस १७ + राष्ट्रवादी २२)

.....................

रिपब्लिक टीव्ही - जन की बात

महायुती २१६ ते २३०(भाजपा १३५ ते १४२ + शिवसेना ८१ ते ८८)

महाआघाडी ५० ते ५९(काँग्रेस २० ते २४ + राष्ट्रवादी ३० ते ३५)

इतर - ८ ते १२

.....................

पोल डायरी

भाजपा - १२१ ते १२८शिवसेना - ५५ ते ६४काँग्रेस - ३९ ते ४६राष्ट्रवादी - ३५ ते ४२इतर - ३ ते २७

.....................

टाइम्स नाऊ 

महायुतीः २३० महाआघाडीः ४८ इतरः १० 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस